भूमिगत गटार योजनेची कामे तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र, शहरातील पक्के रस्ते फोडून तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्तो फोडल्याने गांधी जिल्ह्याला विद्रुप करण्याचे काम न.प.ने केले आहे. ताराचंद चौबे यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील भूमि ...
गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली ...
कोल्हापूर शहरात अद्यापही २१ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या उतरवून घेण्यासंदर्भात संबंधित मिळकत मालकांना महानगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात मात्र ३३ इमारती उतरवून घेण्यात आल्या असून ३६ इमारतींची दुरुस्ती करण्यात आ ...
बिग बझार मॉलच्या घरफाळा आकारणीत करनिर्धारक संजय भोसले यांनी महानगरपालिकेचे सहा कोटींचे नुकसान केल्याची तक्रार नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्याप्रकरणी ५०० प्रकरणांची छाननी केली जाणार असून, त्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ...