लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

corona virus : कोरोना रूग्णांचा अंत्यसंस्कारासाठी लाकूड-शेणीदान, गावा-गावातून मदत - Marathi News | corona virus: wood donation for corona patients, village-to-village assistance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : कोरोना रूग्णांचा अंत्यसंस्कारासाठी लाकूड-शेणीदान, गावा-गावातून मदत

कोरोना महामारीत मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गडहिंग्लज विभागातून लाकूड व शेणीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध संस्था, सामाजिक संघटनांसह गावोगावचे ग्रामस्थ स्वत:हून ही मदत आणून गडहिंग्लज नगरपालिकेकडे सुपूर्द करीत आहेत. बुधवारी ...

हद्दवाढ मोजणीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणार - Marathi News | Funds will be obtained from district planning for boundary calculation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हद्दवाढ मोजणीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणार

राज्यातील सर्व नगरपरिषद व नगर पंचायतीच्या हद्दवाढ मोजणीकरीता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. ...

जैववैद्यकीय कचराप्रकरणी महापालिकेला नोटीस - Marathi News | Notice to Municipal Corporation in biomedical waste case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जैववैद्यकीय कचराप्रकरणी महापालिकेला नोटीस

जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ह ...

होम क्वारंटाईन रुग्णांकडील दुर्लक्षामुळेच कोरोना हाताबाहेर - Marathi News | Corona out of hand due to negligence from home quarantine patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :होम क्वारंटाईन रुग्णांकडील दुर्लक्षामुळेच कोरोना हाताबाहेर

होम क्वारंटाईन पॉझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असल्याचा आरोप शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. ...

घरफाळा प्रकरणी सात जणांवर प्रशासकिय कारवाईची शिफारस ? - Marathi News | Recommendation of administrative action against seven persons in house tax case? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरफाळा प्रकरणी सात जणांवर प्रशासकिय कारवाईची शिफारस ?

महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळा प्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलेल्या तक्रारी नुसार झालेल्या चौकशीत आणखी सात कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर प्रशासकिय कारवाईची शिफार चौकशी समितीने केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनाही कर्ज : निलोफर आजरेकर - Marathi News | Loans to unregistered peddlers: Nilofar Ajrekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनाही कर्ज : निलोफर आजरेकर

कोल्हापूर शहरातील नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांना अर्जही पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत भरून घेतले जातील, अशी घोषणा महापौर निलोफर आजरेकर यांनी केली. ...

मॉल उभारण्यावरून भाजप-शिवसेनेत झाली जुगलबंदी - Marathi News | BJP-Shiv Sena juggling after setting up mall | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मॉल उभारण्यावरून भाजप-शिवसेनेत झाली जुगलबंदी

अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला. ...

corona virus : सातारा नगरपालिकेचा जन्म-मृत्यू विभागच क्वारंटाईन - Marathi News | corona virus: Quarantine of birth and death department of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : सातारा नगरपालिकेचा जन्म-मृत्यू विभागच क्वारंटाईन

सातारा पालिकेच्या कोरोना व पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक महिला कर्मचारी कोरोना बाधित असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सलग दोन आठवडे या विभागाचे कामकाज बंद ठेवण ...