महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...
कोल्हापूर शहरासह उपनगरातील घरगुती मैला सेप्टिक टाकी उपसा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आहे. मात्र, आरोग्य विभागातील काही कर्मचारी, अधिकारी वरकमाईसाठी महापालिकेऐवजी खासगी ठेकेदारला प्राधान्य देत आहेत. खासगी टँकरसोबत सेटिंग असल्यामुळे एका फेरीमागे त्य ...
कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व ...
माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेनऊ लाख घरांत जाऊन ४२ लाख लोकांना तपासणार आहेत. या मोहिमेत संबंधित व्यक्तीचा ताप, पल्स व आॅक्सिजन पातळी बघून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. ...
चार भिंतीपासून गोळीबार मैदानापर्यंत दक्षिण दिशेला तब्बल पाच किलोमीटर अंतराच्या परिघात पसरलेला त्रिशंकू परिसर मूलभूत सुविधांपासून आजही कोसोदूर आहे. या भागाचा सातारा शहराच्या हद्दवाढीत समावेश झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिकांच्या आशाही ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या विकास निधीतून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून दिली. या शववाहिकेची चावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी यांच्याहस्ते नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याक ...
कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहे ...
कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्रांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी ८६१८ घरांतील ३४ हजार ८०९ लोकांचे सर्व्हेक्षण करण् ...