Shivsena Malvan Nagerpalika Sindhudurg- मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी शीला गिरकर, तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर यांची ...
मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा कोरोना या संसर्गजन्य व भयानक विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोरोना संकटकाळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन मावळते आयुक्त श्री ...
माकप जिल्हा व राज्य समितीने एकमताने महापौर पदासाठी तिची उमेदवारी मंजूर केली होती. त्यानुसार, आज जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी आर्या राजेंद्रन यांना महापौरपदाची शपथ दिली. ...
Muncipal Corporation Kolhapur-कोल्हापूर महापालिकेकडून केशवराव भोसले नाटयगृह परिसरातील करण्यात येत असणाय्रा रस्त्याच्या कामावर आता शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा वॉच राहणार आहे. कृती समिती सदस्य, कृती समितीचे अभियंता आणि महापालिका उपशहर अभियंता यांनी ...
सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व ...