लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार १६३ रुपयाला एक उंदीर - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation will buy a rat for 163 rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार १६३ रुपयाला एक उंदीर

दोन वर्षांमध्ये ११ लाख ८८ हजार रुपये खर्च होणार ...

गोवर सर्व्हे पथकाला सोसायटीचा दम, दरवाजा लावल्याने कर्मचाऱ्याची बोटे अडकली - Marathi News | The society's breath to the Measles survey team, the employee's fingers got stuck by closing the door | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोवर सर्व्हे पथकाला सोसायटीचा दम, दरवाजा लावल्याने कर्मचाऱ्याची बोटे अडकली

गोवर रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे ...

खोट्या कागदपत्रांद्वारे मिळवले १ हजार बांधकाम प्रमाणपत्र, ६५ बिल्डर्संवर गंभीर आरोप - Marathi News | 1000 construction certificate obtained from KDMC through fake documents, serious charges against 65 builders | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खोट्या कागदपत्रांद्वारे मिळवले १ हजार बांधकाम प्रमाणपत्र, ६५ बिल्डर्संवर गंभीर आरोप

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. ...

पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा - Marathi News | PWD employees' NPS removal protest, warning of indefinite strike in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा

या राज्यस्तरीय साप्ताहीक आंदोनात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती घटनेच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणीआंदोलन छेडले ...

Pune | जुन्या मुंबई - पुणे महामार्गाचे रुंदीकरण, बीआरटी मार्गासाठी ७५ कोटी - Marathi News | 75 crores for widening of old Mumbai - Pune highway, BRT route standing committee pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | जुन्या मुंबई - पुणे महामार्गाचे रुंदीकरण, बीआरटी मार्गासाठी ७५ कोटी

संपादनाअभावी सहा वर्षांपासून रखडलेला रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार... ...

PMC | पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत ४०० कोटींच्या कामांना मंजुरी - Marathi News | 400 crore works approved by the Standing Committee of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत ४०० कोटींच्या कामांना मंजुरी

महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यानंतर प्रथमच स्थायी समितीच्या एका बैठकीत सुमारे ४०० कोटींच्या विविध कामांना मंजुरी मिळाली... ...

PMC Election | पुण्यात प्रभाग तीनचा की चारचा, संभ्रम कायम! - Marathi News | pune muncipal election update Ward three or four, confusion remains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | पुण्यात प्रभाग तीनचा की चारचा, संभ्रम कायम!

पुण्यात नगरसेवकांची संख्या १६६ राहणार आहे... ...

शिवाजी विद्यापीठातील अनेक इमारती विनापरवाना, कोल्हापूर महापालिकेच्या हेरिटेज समितीत चर्चा - Marathi News | Many buildings in Shivaji University are without permission, discussion in Heritage Committee of Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील अनेक इमारती विनापरवाना, कोल्हापूर महापालिकेच्या हेरिटेज समितीत चर्चा

शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी इमारत बांधताना महापालिकेचे परवानगी आवश्यक आहे. ...