लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

Pune : पर्वतीच्या भूखंड प्रकरणावर तूर्त कार्यवाही नकाे; सर्वोच्च न्यायालयाचे PMC ला आदेश - Marathi News | No immediate action on Parvati plot issue; Supreme Court order to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : पर्वतीच्या भूखंड प्रकरणावर तूर्त कार्यवाही नकाे; सर्वोच्च न्यायालयाचे PMC ला आदेश

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत महापालिकेने लेखी म्हणणे मांडावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत... ...

मुख्यमंत्र्यांचे शिलेदार श्रीरंग बारणेंच्या घरासमोरील रस्ता चकाचक; तब्बल २५ कोटी खर्च करणार - Marathi News | The road in front of the house of Chief Minister Shiledar Srirang Barane is bright; About 25 crores will be spent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांचे शिलेदार श्रीरंग बारणेंच्या घरासमोरील रस्ता चकाचक; तब्बल २५ कोटी खर्च करणार

स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्ते व पदपथ विकसित करण्यात येत आहे ...

Delhi MCD Election Results 2022: केजरीवाल, मनोज तिवारी, गंभीर आणि सिसोदिया…दिग्गज नेत्यांच्या वॉर्डमध्ये काय परिस्थिती - Marathi News | Delhi MCD Election Results 2022: arvind Kejriwal, Manoj Tiwari, gautam Gambhir and manish Sisodia...what is the situation in veteran leaders' wards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल, मनोज तिवारी, गंभीर आणि सिसोदिया…दिग्गज नेत्यांच्या वॉर्डमध्ये काय परिस्थिती

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 250 जागांपैकी बहुतांश जागांवर भाजप आणि आपमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे. ...

Delhi MCD Election: दिल्लीत 'आप'चा विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर; 'ओ झिरो हो जाएगा' - Marathi News | Delhi MCD Election: AAP's victory cheers in Delhi, activists unfurl banners of Arvind kejariwal vs bjp like zero | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'आप'चा विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर; 'ओ झिरो हो जाएगा'

निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. ...

सिंहगड रोड उड्डाणपूल येथे भुयारी मार्ग अशक्य; तापकीर - मिसाळ यांच्यात वाद - Marathi News | Subway impossible at Sinhagad Road flyover; Opinion of Municipal Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोड उड्डाणपूल येथे भुयारी मार्ग अशक्य; तापकीर - मिसाळ यांच्यात वाद

सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली... ...

पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न - Marathi News | Corona testing scam worth lakhs in Pune; Attempts by senior officials to suppress the scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

पाेलिसांनी ठपका ठेवूनही गुन्हा दाखल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ... ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार मेगा शिक्षकभरती; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Mega Teacher Recruitment in Pimpri-Chinchwad Municipal Corporation; 285 teachers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार मेगा शिक्षकभरती; जाणून घ्या सविस्तर

मराठी १४०, हिंदी १३, उर्दू १४ अशी रिक्त पदे भरणार आहेत.. ...

टीव्ही बघणार की काम करणार? महापालिका अधिकाऱ्यांसाठी तब्बल ७ लाखांचे टीव्ही - Marathi News | Will you watch TV or work 7 lakh TVs for municipal officials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टीव्ही बघणार की काम करणार? महापालिका अधिकाऱ्यांसाठी तब्बल ७ लाखांचे टीव्ही

अधिकाऱ्यांच्या हट्टासाठी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मोठे टीव्ही संच लावण्यात येणार ...