लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

उद्योगनगरीतील नागरिकांच्या जिवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग्जधारकांची काळजी - Marathi News | pimpari-chinchwad Officials care more about hoarding holders than the lives of citizens in the industrial city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीतील नागरिकांच्या जिवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग्जधारकांची काळजी

- होर्डिंगवरील जाहिराती उतरविण्याची मुदत घटविली : आकाशचिन्ह विभागाचा अजब कारभार; पावसाळ्यापूर्वी दोन आठवडे आधी होर्डिंग्ज रिकामे करण्याचा निर्णय ...

दीड महिना नवीन नळजोड नाही! पिंपरी चिंचवड महापालिकेची कडक पाऊले उचलण्यास सुरुवात - Marathi News | No new water connections for a month and a half! Pimpri Chinchwad Municipal Corporation starts taking strict steps | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दीड महिना नवीन नळजोड नाही! पिंपरी चिंचवड महापालिकेची कडक पाऊले उचलण्यास सुरुवात

महापालिकेच्या नळांना पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार, कारवाईनंतर पाणी खेचताना दिसल्यास नळ कनेक्शन बंद करणार ...

पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस - Marathi News | Pimpri Municipal Corporation is responsible after the flood Water Resources Department issues third notice regarding removal of blockage in Mula River | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस

अतिक्रमणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पूरवहन क्षमतेत बदल होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते ...

आता महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायची; 'आप'च्या कार्यकर्त्यांची तयारी, इंडियाबरोबरचा अनुभव नकोसा - Marathi News | Now the municipal elections will be contested independently AAP workers are prepared, they do not want the experience with India | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायची; 'आप'च्या कार्यकर्त्यांची तयारी, इंडियाबरोबरचा अनुभव नकोसा

कितीही समविचारी पक्षांबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना काही तडजोडी या कराव्याच लागतात व अशा तडजोडी करण्याचा आपचा स्वभाव नाही ...

स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागणार? - Marathi News | Election Commission likely to seek extension in Supreme Court regarding local self-government bodies elections? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागणार?

लोकमत एक्सप्लेनर: पावसाळा, युद्धजन्य पार्श्वभूमी, जनगणना यांचा निवडणुकांवर परिणाम होणार का? ...

महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात भाजप-काँग्रेसची असणार परीक्षा, हेविवेट नेत्यांना लागणार कस - Marathi News | BJP-Congress will face a test in Vidarbha in the municipal elections, heavyweight leaders will have to fight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात भाजप-काँग्रेसची असणार परीक्षा, हेविवेट नेत्यांना लागणार कस

Nagpur : नागपुरात मुख्यमंत्री, गडकरी, बावनकुळेंकडे राहणार प्रचाराची धुरा ...

पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या - Marathi News | Water shortage in PMRDA limits; Need for 2 TMC water storage, problem for citizens living near municipal limits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या

पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते ...

संस्थानांच्या सूचनांवर तोडगा काढू, आषाढी वारीच्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ग्वाही - Marathi News | We will resolve the suggestions of the institutes, assures District Collector Jitendra Dudi in the planning meeting of Ashadhi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संस्थानांच्या सूचनांवर तोडगा काढू, आषाढी वारीच्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ग्वाही

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे. ...