लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

प्रशासन लोकाभिमुख करण्यास चंद्रपूर मनपा कटिबद्ध - पालिवाल - Marathi News | Chandrapur Municipal Corporation is determined to make the administration people-oriented | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रशासन लोकाभिमुख करण्यास चंद्रपूर मनपा कटिबद्ध - पालिवाल

विपीन पालिवाल : स्थापना दिन उत्साहात, मनपाच्या विविध सेवांचा शुभारंभ ...

PCMC: पिंपरी-चिंचवड शहरात ६३ हॉकर्स झोन ठरले! पथविक्रेत्यांची सोय - Marathi News | PCMC: 63 hawkers zones in Pimpri-Chinchwad! Facilitation of street vendors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड शहरात ६३ हॉकर्स झोन ठरले! पथविक्रेत्यांची सोय

६३ हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिली... ...

PCMC: चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७ नवीन रस्ते - Marathi News | PCMC: As many as 7 new roads to decongest the area including Chikhli and Talwade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल ७ नवीन रस्ते

रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.... ...

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या मार्गातील एक अडथळा दूर; दीड एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात - Marathi News | Removal of a roadblock on the Katraj-Kondhwa road; One and a half acre land is finally in possession of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याच्या मार्गातील एक अडथळा दूर; दीड एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात

या भागात रस्त्याचे काम सुरू असून, त्यातील एक अडथळा दूर झाला आहे.... ...

PCMC: टॅक्स टळणार नाही! साडेसहा महिन्यांत ६०० कोटींची वसुली - Marathi News | PCMC: Tax will not be avoided! 600 crores recovery in six and a half months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टॅक्स टळणार नाही! साडेसहा महिन्यांत ६०० कोटींची वसुली

या आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात तब्बल २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसुली केली आहे. सहाशे कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे... ...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार - Marathi News | During the previous period of the Municipal Corporation, the time of development deteriorated - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार

निविदा ‘मॅनेज’ करून किमती वाढविल्या.... ...

थकीत वेतनासाठी मनपासमोर सफाई कामगार, कर्मचाऱ्यांचे ‘हलगी बजाव’ आंदोलन - Marathi News | 'Halgi Bajao' protest of sweepers, employees in front of Municipal Corporation for arrears of salary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थकीत वेतनासाठी मनपासमोर सफाई कामगार, कर्मचाऱ्यांचे ‘हलगी बजाव’ आंदोलन

परभणी शहर महापालिका सफाई कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर दररोज दुपारी दोन तास प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जात आहे. ...

भिवंडी शहर विकास आराखड्याची माहिती मिळत नाही; माजी आमदारांची नाराजी - Marathi News | Bhiwandi City Development Plan is not known; Former MLAs expressed their displeasure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहर विकास आराखड्याची माहिती मिळत नाही; माजी आमदारांची नाराजी

येथील नागरिकांना विकास आराखड्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  ...