- पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला हव्यात ६-६ जागा; विधानसभेआधी 'मविआ'त कुरघोडीचे राजकारण
- औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली
- "वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले?"; संजय राऊतांचा हल्लाबोल
- नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
- रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न - संजय राऊत
- ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
- नाशिक : शाहजहांनी ईदगाह मैदानात हजारो समाजबांधवांनी बकरी ईदचे सामूहिक नमाज पठण केले.
- पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, चार जणांचा मृत्यू
- गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
- सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
- सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
- कल्याण - ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आंदोलन, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
- जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
- वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- उत्तराखंड : डेहराडूनच्या नेहरूग्राममध्ये २ जणांवर प्राणघातक हल्ला, अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार
- पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
- पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला
- राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
- टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
- INDWvsSAW : भारताचा दणदणीत विजय! Smriti Mandhana ची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवले ७ विक्रम
Read More