लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा

Mumbra, Latest Marathi News

मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान - Marathi News | Thane: A fire broke out in two godowns in Mumbra, burning wood and cardboard, causing loss of lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान

Mumbra Fire News:  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील दोन गोदामांना लागलेल्या आगीत एका गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे तर दुस-या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे जळून खाक झाले. ...

मुंब्रा येथे तीन दुकानांना आग; तासाभराने आगीवर नियंत्रण  - Marathi News | Three shops fire in Mumbra; The fire was brought under control within an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे तीन दुकानांना आग; तासाभराने आगीवर नियंत्रण 

मुंब्रा-पनवेल रोड लगत असलेल्या तीन दुकानांना सकाळी 08 वाजण्याच्या दरम्यान आग लागली असल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली. ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोकांकडून फुलांचा वर्षाव, दुतर्फा गर्दी; मुंब्रा येथे उत्साह - Marathi News | Rain of flowers from people in Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra, two-way crowd; Excitement at Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोकांकडून फुलांचा वर्षाव, दुतर्फा गर्दी; मुंब्रा येथे उत्साह

यात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...

मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त  - Marathi News | Came from Mumbra to sell drugs, caught by police 27.5 grams of drugs seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त 

ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही. ...

नवी मुंबई पाठोपाठ मुंब्रा येथून बांगलादेशीला अटक - Marathi News | Bangladeshi arrested from Mumbra followed by Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबई पाठोपाठ मुंब्रा येथून बांगलादेशीला अटक

सरदार अजीज राणा शेख (४३) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. ...

“शिवसैनिकांचे फटाके असे वाजले की काही फुसके बार न वाजताच निघून गेले”; शिंदेंची ठाकरेंवर टीका - Marathi News | cm eknath shinde replied thackeray group chief uddhav thackeray over criticism about mumbra shakha issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“शिवसैनिकांचे फटाके असे वाजले की काही फुसके बार न वाजताच निघून गेले”; शिंदेंची ठाकरेंवर टीका

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: मुंब्रा शाखेप्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्यामुळे दिवाळीत शिमगोत्सवाचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. ...

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कल्याण डोंबिवलीतून मुंब्रा येथे जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीसा - Marathi News | Police notice to Shiv Sainiks going to Mumbra from Kalyan Dombivli in support of Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कल्याण डोंबिवलीतून मुंब्रा येथे जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीसा

कल्याण डोंबिवलीमधून देखील शेकडो शिवसैनिक मुंब्रा येथे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दाखल होणार आहेत. ...

मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी - Marathi News | cylinder explosion in mumbra and two injured in the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी

गॅस लिकेज होत असल्याचा अंदाज आल्याने घरातील व्यक्ती सिलेंडरपासून दूर गेल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने लोकमतला दिली. ...