लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा

Mumbra, Latest Marathi News

दुर्मिळ वन्य मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News |  Three arrested for smuggling rare wild scaly cat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्मिळ वन्य मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

काळया जादूसाठी तसेच औषधी गुणधर्मासाठी प्रचलित असलेल्या दुर्मिळ खवले मांजराच्या खवल्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच किलोची खवले जप्त करण्यात आली आहेत. ...

एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार? - Marathi News | Will 90 percent of citizens in NRC survey be disqualified? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

जनजागृती कार्यक्रमातून आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघड ...

निवडणुकीमुळे बंगाली बाबांचे भाव वधारले; नेते लोटांगण घालू लागले - Marathi News | In election period increase rate of bangali baba; politician running to them | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीमुळे बंगाली बाबांचे भाव वधारले; नेते लोटांगण घालू लागले

निवडणुकीसाठी राजकीय नेते बंगाली बाबांच्या चरणी  ...

मुंब्र्यात चाळीखालची जमिन खचली, 12 कुटुंबे निष्कासित - Marathi News | 12 tracts of land destroyed in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात चाळीखालची जमिन खचली, 12 कुटुंबे निष्कासित

चाळीत रहाणारी सर्व कुटुंबे भाडेतत्वावार तेथे रहात होती,तसेच चार वर्षापूर्वी ती धोकादायक असल्याचे ठामपाने जाहिर केले होते. ...

मुंब्रा येथे पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेश उत्सव आणि मोहरम - Marathi News | In Mumbra in five pandals celebrating ganesh utsav and moharam together | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेश उत्सव आणि मोहरम

मुंब्रामध्ये नांदते अनोखी राष्ट्रीय एकात्मता     ...

विजेच्या धक्क्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू  - Marathi News | Due to Electricity shock ganesh pandal's volunteer has died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेच्या धक्क्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू 

मुंब्र्यातील घटना; प्रशासनाच्या गलथान कारभाराचा बळी ...

मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Another shocking incident in Mumbra; biker attacked on traffic police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

सकाळी येथील संजय नगर परिसरात कारवाई सुरु होती. ...

वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलेल्या महिलेला अटक - Marathi News | Woman arrested for prostitution racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलेल्या महिलेला अटक

महिलेला पोलिसांनी अटक केली असून पसार झालेल्या पुरुषाचा पोलीस शोध घेत आहेत. ...