लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा, मराठी बातम्या

Mumbra, Latest Marathi News

वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लटकणाऱ्या केबलने केला घात - Marathi News | Youth dies of electric shock, strangled by hanging cable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लटकणाऱ्या केबलने केला घात

दूध आणण्यासाठी दुकानात जात असताना घडला दुर्दैवी प्रकार ...

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर - Marathi News | After the Irshalwadi tragedy, the Municipal Corporation wakes up; Notice to 725 houses in Kalwa, Mumbra, relocation of 45 families on Mumbra Bypass | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे. ...

मुंब्र्यातील डोंगरावरील जमीन खचली; २० कुटुंबांना केले स्थलांतरीत - Marathi News | 20 families were shifted to in mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यातील डोंगरावरील जमीन खचली; २० कुटुंबांना केले स्थलांतरीत

संबधित विभागाच्या तसेच वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळाची पहाणी केली. ...

दूध पोहचवण्यासाठी गेलेल्याचा लिफ्टच्या डकमध्ये पडुन मृत्यू  - Marathi News | person who went to deliver milk died after falling into the elevator dock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दूध पोहचवण्यासाठी गेलेल्याचा लिफ्टच्या डकमध्ये पडुन मृत्यू 

अधिक तपास सुरु आहे.  ...

मुंब्र्यात धोकादायक इमारतीच्या रुमचा स्लँब कोसळला - Marathi News | dangerous building Slab collapsed in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात धोकादायक इमारतीच्या रुमचा स्लँब कोसळला

दुर्घटना घडली त्यावेळी घरात किंवा त्या इमारतीमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या; ४८ तासातील दुसरी घटना - Marathi News | Mumbra bypass road collapses again Second incident in 48 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या; ४८ तासातील दुसरी घटना

सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर दरड कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | Mumbra bypass road collapses, no casualty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर दरड कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही

दरड हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली. ...

आयुक्त महोदय मुंब्य्राचं वाटोळं करायला घेतलं का? आव्हाडांचं पोलीस आणि महापालिका आयुक्तांना खरमरीत पत्र - Marathi News | Did the Commissioner take a ruin to Mumbra letter to Police and Municipal Commissioner from jitendra Awada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त महोदय मुंब्य्राचं वाटोळं करायला घेतलं का? आव्हाडांचं पोलीस आणि महापालिका आयुक्तांना खरमरीत पत्र

"पोलीस आयुक्त असो, नाही तर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तसेच, मुंब्य्रात महापालिकेच्या काही राक्षसी महत्वांकांक्षेपोटी एकेका गल्लीत २०-२० अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला ...