मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी जोरदार तयारी केली असून, अनेकांनी शहराजवळच्या पर्यटन स्थळांकडे कूच केली आहे, तर अनेकांनी आपल्या गँगसोबत हाॅटेल्स, पब्समध्ये सेलिब्रेशनचा बेत केला आहे. ...
...काही दिवसांनी थेट सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून, गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळण्यास सुरुवात केली. यात त्यांच्या ६५ हजार रुपयांवर हात साफ केला. ...
गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन शुल्क विभागाने वर्ष अखेरीस २६ डिसेंबरपर्यंत महसुलात ७.५१ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली. ...
बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य अशा नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या मालमत्तांच्या व्यवहारातील मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला एकूण १० हजार ८८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...