लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पावसाची शाळा सुटली, धरणे झाली काठावर पास अन् टँकर सुसाट - Marathi News | The school of rain has ended, the dams have passed on the banks and the tankers are moving | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाची शाळा सुटली, धरणे झाली काठावर पास अन् टँकर सुसाट

ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यात विविध भागात झालेल्या जाेरदार पावसाने दिलासा दिला आहे.  ...

सॅल्युट देवसाब! शंभराव्या जन्मदिनीही सिनेमे ‘हाऊसफुल्ल’ - Marathi News | Salute Devsaab! Even on its 100th birthday, the movie 'Housefull' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॅल्युट देवसाब! शंभराव्या जन्मदिनीही सिनेमे ‘हाऊसफुल्ल’

मुंबईत ९५ टक्के, तर देशभरात ६० टक्के बुकिंग ...

डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ - Marathi News | Dengue patients number Increase in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ

ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५ तर सप्टेंबरमध्ये या आजराचे रुग्ण ९९९ झाले आहेत.  ...

पालिका आरेत उभारणार अजून एक अतिरिक्त कृत्रिम तलाव - Marathi News | Another additional artificial lake will be constructed by the municipality in Are | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका आरेत उभारणार अजून एक अतिरिक्त कृत्रिम तलाव

लोकमतने देखिल सातत्याने हा विषय मांडला आहे. ...

आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, भाजपाची पालिका आयुक्तांना विनंती - Marathi News | Increase the number of artificial lakes in Aare Colony, BJP requests Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, भाजपाची पालिका आयुक्तांना विनंती

आरे वसाहतीमधील तीनही तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनाई करण्यात आली. ...

मुंबईत पहाटे सहा वाजेपर्यंत सात दिवसांच्या १७ हजाराहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन - Marathi News | Immersion of more than 17 thousand Ganesha idols for seven days till six o'clock in morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहाटे सहा वाजेपर्यंत सात दिवसांच्या १७ हजाराहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन

यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. ...

बेस्ट म्हणते, गोराई-मनोरी गावे आमच्या हद्दीत नाहीत; मुंबईकरांसह पर्यटकांचा हिरमोड - Marathi News | Gorai Manori villages are not within our limits says Best bus Crowds of tourists including Mumbaikar from two villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट म्हणते, गोराई-मनोरी गावे आमच्या हद्दीत नाहीत; मुंबईकरांसह पर्यटकांचा हिरमोड

दोन गावांतील हजारो मुंबईकरांना तसेच पर्यटनासाठी येणाऱ्यांना बेस्टची सुविधा दिली जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.   ...

विसर्जनासाठी मुंबई मनपा सज्ज, १० हजार कर्मचारी; ७१ नियंत्रण कक्ष अन् ४६ जर्मन तराफे! - Marathi News | Mumbai Municipality ready for immersion 10 thousand employees 71 control rooms and 46 German rafts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनासाठी मुंबई मनपा सज्ज, १० हजार कर्मचारी; ७१ नियंत्रण कक्ष अन् ४६ जर्मन तराफे!

मुंबईतील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. ...