लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हे असे नव्या वर्षात करता येईल का...? - Marathi News | Can this be done in the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे असे नव्या वर्षात करता येईल का...?

कॅनडामध्ये क्युबेक नावाचे शहर आहे. इंग्रजी चित्रपटातील दृश्यांप्रमाणे हे शहर. दगडी रस्ते, प्रचंड स्वच्छता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ. त्यावर रंगीबेरंगी खुर्च्या आणि छत्र्या टाकून सजलेली हॉटेल्स. ...

बाबो! जॉन अब्राहमच्या मुंबईतील नवीन घराची किंमत माहितीये का? ४०-५० कोटी नाही तर थेट... - Marathi News | John Abraham bought a new bungalow in Mumbai worth 70 crore rupees plus 4 crore stamp duty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! जॉन अब्राहमच्या मुंबईतील नवीन घराची किंमत माहितीये का? ४०-५० कोटी नाही तर थेट...

27 डिसेंबर रोजी जॉन अब्राहमने या बंगल्यासाठी करार केला. ...

33 वर्षांनंतर झाला शब्देवीण संवाद...; मायलेकीची हृद्य भेट, स्पर्शातूनच कळले भाव अंतरीचे - Marathi News | dialogue after 33 years without word mother daughter meets each other the feeling of distance was known only by touch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :33 वर्षांनंतर झाला शब्देवीण संवाद...; मायलेकीची हृद्य भेट, स्पर्शातूनच कळले भाव अंतरीचे

या अबोल भेटीतून केवळ स्पर्शातूनच या हृदयीच्या अंतरीचे भाव त्या हृदयी पोहोचले. आईला भेटून ती कृतकृत्य झाली... ...

पूर्व द्रुतगती मार्गावर ‘ग्रीन कॉरिडॉर’; मुंबईत हरित आच्छादन वाढविण्याचे प्रयत्न - Marathi News | Green Corridor on eastern expressway efforts to increase green cover in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व द्रुतगती मार्गावर ‘ग्रीन कॉरिडॉर’; मुंबईत हरित आच्छादन वाढविण्याचे प्रयत्न

मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरील पदपथ दिसेनासे झाले होते. मात्र आता ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले असून, त्या ठिकाणी ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवले जाईल. ...

केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे शालेय पोषण आहारातील आवराआवरीचा प्रश्न सुटला - Marathi News | problem of school nutrition is solved by central cocking organization in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे शालेय पोषण आहारातील आवराआवरीचा प्रश्न सुटला

मुंबईतील १,९३९ शाळांमध्ये योजना. ...

माहीम ते वांद्रे आणि सायन ते कुर्ला या दोन रस्त्यांमुळे वाढली मुंबई! - Marathi News | Mumbai grew due to two roads mahim to bandra and sion to kurla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम ते वांद्रे आणि सायन ते कुर्ला या दोन रस्त्यांमुळे वाढली मुंबई!

सात बेटं एकत्र करूनही मुंबईचं क्षेत्रफळ होतं जेमतेम ६७ ते ६८ किलोमीटर. पण पुढे दोन पूल (कॉजवे) बांधताच हे क्षेत्रफळ झालं तब्बल ६०३ किलोमीटर. ...

गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती - Marathi News | dream of 1300 people will get the key of rightful house in hands of mill workers this year in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती

पनवेल येथील कोनमधील ६०० ते ८०० घरे आणि रांजनोळी-कोल्हे प्रकल्पातील २ हजार ५२१ घरे जानेवारी महिन्यात गिरणी कामगारांना मिळणार आहेत. ...

७५० दशलक्ष लीटरची पाणीगळती रोखण्यासाठी मुंबई महापालिका वापरणार परदेशी तंत्रज्ञान - Marathi News | Mumbai Municipal Corporation will use foreign technology to prevent water leakage of 750 million liters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७५० दशलक्ष लीटरची पाणीगळती रोखण्यासाठी मुंबई महापालिका वापरणार परदेशी तंत्रज्ञान

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे ३८० किमी अंतराचे जाळे आहे. ...