लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: भयानक! लैंगिक संबंधांना नकार दिल्यानं पत्नीला जिवंत जाळलं; चेंबूर येथील घटना - Marathi News | Mumbai: Man Burns 38-Year-Old Wife In Chembur After She Refuses Sexual Intercourse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भयानक! लैंगिक संबंधांना नकार दिल्यानं पत्नीला जिवंत जाळलं; चेंबूर येथील घटना

Mumbai Crime: महिलेवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ...

स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री - Marathi News | Marathi actor shrikant desai and acttress rupali desai wins MHADA lottery house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री

मराठी कलाकार कुटुंबाला म्हाडाचं घर लागलं असून अभिनेत्याच्या लेकीने भावुक पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. ...

AB de Villiers: व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ - Marathi News | Mumbai: AB de Villiers played wheelchair cricket at Marine Lines, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ

AB de Villiers played wheelchair cricket: मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघासोबत एबी डिव्हिलियर्सचा व्हीलचेअरवर बसून क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ...

खिडकीतून घरात घुसून अल्पवयीन मुलीवर विक्रोळीत अत्याचार - Marathi News | Minor girl raped in Vikhroli Accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खिडकीतून घरात घुसून अल्पवयीन मुलीवर विक्रोळीत अत्याचार

मुलगी घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून आरोपीने खिडकीतून तिच्या घरात प्रवेश केला ...

छोट्या नाल्यांची ६४% सफाई; डेब्रिज, घरगुती कचरा, प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान - Marathi News | 64 percent cleaning of small drains Debris household waste plastic pose a big challenge to the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोट्या नाल्यांची ६४% सफाई; डेब्रिज, घरगुती कचरा, प्लास्टिकमुळे महापालिकेपुढे मोठे आव्हान

रस्त्यांच्या कामातील डेब्रिज, वृक्ष छाटणी, रस्त्यावरील कचरा या नाल्यांमध्ये जमा झाला आहे ...

'जे.जे. सुपरस्पेशालिटी'साठी २७२ कोटींचा निधी मंजूर; आशियाई विकास बँकेकडून मदत - Marathi News | Fund of Rs 272 crore approved for J J Superspecialty Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जे.जे. सुपरस्पेशालिटी'साठी २७२ कोटींचा निधी मंजूर; आशियाई विकास बँकेकडून मदत

वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय ...

'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट - Marathi News | Water should not accumulate in KEM again Submit an affidavit with remedial measures High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट

केईएममध्ये पाणी साचल्याचे सविस्तर वृत्त 'लोकमत'ने दिले होते. ...

खजुरिया उद्यान पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द - Marathi News | Supreme Court quashes order to demolish Khajuria Park in Kandivali West | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खजुरिया उद्यान पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द

कांदिवलीतील तलाव बुजवण्याचे प्रकरण ...