लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सेव्हन हिल्स हॉस्पिटल  पालिकेने ताब्यात घ्यावे; मुख्यमंत्री शिंदेंकडे काँग्रेसची मागणी - Marathi News | Seven Hills Hospital to be taken over by the Municipality Congress demands from Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेव्हन हिल्स हॉस्पिटल  पालिकेने ताब्यात घ्यावे; मुख्यमंत्री शिंदेंकडे काँग्रेसची मागणी

अंधेरी (पूर्व) मरोळ येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ...

फूड डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा मोबाइल लंपास; वांद्रे पोलिसांनी तपास करत परत मिळविला - Marathi News | Womans Mobile Lumps From Food Delivery Boy Bandra police investigated and recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फूड डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा मोबाइल लंपास; वांद्रे पोलिसांनी तपास करत परत मिळविला

वांद्रे परिसरात एका महिलेचा फोन हरवल्यानंतर तिने याची तक्रार पोलिसात दिली. ...

महिलेने आर्किटेक्चरला पावणेदोन कोटींचा घातला गंडा - Marathi News | An investment of two crores was made for architecture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने आर्किटेक्चरला पावणेदोन कोटींचा घातला गंडा

आर्किटेक्चरच्या व्यवसाय करणाऱ्या ६० वर्षीय तक्रारदार ताडदेव परिसरात राहतात. ...

गणेशोत्सवाची धामधूम, सिनेमांची ‘अग्निपरीक्षा’; एकही मराठी सिनेमा नाही - Marathi News | The pomp of Ganeshotsav, the 'fire test' of movies; Not a single Marathi movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाची धामधूम, सिनेमांची ‘अग्निपरीक्षा’; एकही मराठी सिनेमा नाही

हिंदीची अवस्था बिकट; एकही मराठी सिनेमा नाही ...

आयटी कायद्यात सरकारला अनियंत्रित अधिकार - उच्च न्यायालय - Marathi News | Unrestricted Powers of Govt in IT Act - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटी कायद्यात सरकारला अनियंत्रित अधिकार - उच्च न्यायालय

सुधारित आयटी कायदा  घटनाबाह्य असून, मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे ...

विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षा ऑक्टोबरपासून - Marathi News | 439 Examinations of the Winter Session of the University from October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षा ऑक्टोबरपासून

मुंबई विद्यापीठातर्फे तारखा जाहीर ...

विदेशी नागरिकांना बेकायदेशीर पासपोर्ट देणाऱ्या संघटित टोळ्या - Marathi News | Organized gangs issuing illegal passports to foreign nationals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विदेशी नागरिकांना बेकायदेशीर पासपोर्ट देणाऱ्या संघटित टोळ्या

केंद्रीय सुरक्षा एजन्सी सतर्क; कारवाईचे गृहविभागाचे आदेश ...

मुंबईकरांच्या डोक्याला साथराेगांचा ‘ताप’; रुग्णांची आकडेवारी जारी - Marathi News | The 'fever' of the Mumbaikars; Patient statistics released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या डोक्याला साथराेगांचा ‘ताप’; रुग्णांची आकडेवारी जारी

महानगरपालिकेने जारी केली रुग्णांची आकडेवारी ...