लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार- रविंद्र वायकर - Marathi News | Jogeshwari Terminus to be operational by December 2025 - Ravindra Waikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार- रविंद्र वायकर

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसवरून गावाला जाण्याचे जोगेश्वरीकारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ...

अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी अमेरीकेत फडकावला भारताचा पताका - Marathi News | Anuja Achrekar and Kashish Khimnani hoisted the Indian flag in America | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी अमेरीकेत फडकावला भारताचा पताका

मुंबई-बॅबसन कोलॅबोरेटिव्ह ग्लोबल स्टुडंट चॅलेंज या अमेरीकेतील  स्पर्धात्मक उपक्रमात मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी दुसरा क्रमांक पटकावला. ...

Mumbai: चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी! - Marathi News | Rename Churchgate Station After Ahilyabai Holkar, Says Dhangar Leader On Queen's 300th Birth Anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी!

Churchgate Railway Station Rename News: मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. ...

मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी अमेरीकेत फडकावला भारताचा पताका - Marathi News | Mumbai's Anuja Achrekar and Kashish Khimnani hoisted the Indian flag in America | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी अमेरीकेत फडकावला भारताचा पताका

Mumbai News: बॅबसन कोलॅबोरेटिव्ह ग्लोबल स्टुडंट चॅलेंज या अमेरीकेतील  स्पर्धात्मक उपक्रमात मुंबईच्या अनुजा आचरेकर आणि कशिष खिमनानी यांनी दुसरा क्रमांक पटकावून भारताचा पताका अमेरिकेत फडकवण्यात यश मिळवले आहे. ...

शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना  - Marathi News | Husband got angry after being rejected for Physical relation, tried to burn his wife alive! Shocking incident in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला

मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिला जिवंत जाळले. ...

मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार - Marathi News | Silt from Mithi river will now be dumped at the dumping ground in Mumbra instead of Mahape dumping ground. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार

मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे ...

भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष - Marathi News | BJP Mumbai President tussle continues Palghar Vasai-Virar along with three parts of Mumbai get district presidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष

२२ जिल्हाध्यक्ष जाहीर, जुन्या भाजप नेत्यांनाच संधी ...

Mumbai: मुंबईतील बोरिवलीमध्ये कार पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू; एक जण जखमी - Marathi News | Mumbai: Car Parking Lift Collapses Into 7-Metre-Deep Pit in Borivali, One Dead, Another Injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीमध्ये कार पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू; एक जण जखमी

Car Parking Lift Collapses In Borivali: मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एका बहुमजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट कोसळली. ...