मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महत्वाचे म्हणजे २०२२-२३ मध्ये १०७२ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या ११७४ दशलक्ष होती. यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...