मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Crime News: कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या २० दिवसांच्या बाळाला पळवून नेण्यात आले. मात्र याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळताच त्यांनी अवघ्या ६ तासात अपहृत बाळाची सुखरूप सुटका करत अपहरणकर्त्या महिलेचा गाशा गुंडाळला. ...