लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
७७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान, मुंबईत नववर्षातील पहिले योगदान - Marathi News | Organ donation of 77-year-old senior citizen, Mumbai's first organ donation in New Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान, मुंबईत नववर्षातील पहिले योगदान

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ...

सेलिब्रिटी संतप्त... राधिका आपटे विमानतळावरील एअरोब्रीजवर अडकते तेव्हा - Marathi News | Celebrity outrage... When Radhika Apte gets stuck on an airport aerobridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटी संतप्त... राधिका आपटे विमानतळावरील एअरोब्रीजवर अडकते तेव्हा

शनिवारी सकाळी इंडिगो कंपनीचे विमान सकाळी साडे आठ वाजता भुवनेश्वरसाठी जाण्यासाठी उभे होते. ...

पुण्यात 'हुंडाई'चा प्रकल्प, ७००० कोटींची गुंतवणूक, कंपनीच्या MD ची फडणवीसांशी चर्चा - Marathi News | 'Hyundai' project in Pune, investment of 7000 crores, MD meets Devendra Fadnavis in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यात 'हुंडाई'चा प्रकल्प, ७००० कोटींची गुंतवणूक, कंपनीच्या MD ची फडणवीसांशी चर्चा

या भेटीतील चर्चेदरम्यान, हुंडाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्यातील प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध पैलूंवर सल्ला आणि सहाय्य देखील मागितले. ...

मुंबई गरम तर उर्वरित महाराष्ट्र थंड! येत्या आठवड्यात किमान तापमान १५ अंश राहणार - Marathi News | Mumbai is hot while the rest of Maharashtra is cold minimum temperature will be 15 degrees in the coming week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई गरम तर उर्वरित महाराष्ट्र थंड! येत्या आठवड्यात किमान तापमान १५ अंश राहणार

हवामान बदलामुळे मुंबईकरांना गरम होत असल्याचे चित्र आहे. ...

राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत - Marathi News | Raj Thackeray 'Sholay' style; 'This' very corrupt Gram Panchayat seen in school life of ramgarh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. ...

राघव शर्माच्या घरी आले धीरेंद्र शास्त्री, सोनू सूदने केलं स्वागत; जॅकलीन अन् शहनाज गिलची हजेरी - Marathi News | bageshwar dham Dheerendra Shastri at raghav sharma s house sonu sood welcomes him Shehnaaz Gill and Jacqueline Fernandez also there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राघव शर्माच्या घरी आले धीरेंद्र शास्त्री, सोनू सूदने केलं स्वागत; जॅकलीन अन् शहनाज गिलची हजेरी

युट्यूबर राघव शर्माने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

“भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली”; CM एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | cm eknath shinde and dcm ajit pawar reaction over sad demise of legendary classical singer prabha atre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली”; CM एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

Prabha Atre Sad Demise: प्रभा अत्रे यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली. ...

आवक वाढली, भाजी झाली स्वस्त; गाजर, मटारचे दर आले निम्म्यावर - Marathi News | Income increased vegetables became cheaper the prices of carrots and peas have been halved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवक वाढली, भाजी झाली स्वस्त; गाजर, मटारचे दर आले निम्म्यावर

२० रुपये किलो गाजर; भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवरचे दरही कमी. ...