लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर - Marathi News | Autorickshaw and taxi licenses are suspended of regional transport department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर

१६५० तक्रारी प्राप्त; ६५४ परवाने निलंबित. ...

मुंबईकरांनो रविवारी प्रवास करताय? तिन्ही मार्गांवर असणार ब्लॉक, वाचा वेळापत्रक - Marathi News | mumbai mega block 4 february 2024 on western central and harbor line know all the details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो रविवारी प्रवास करताय? तिन्ही मार्गांवर असणार ब्लॉक, वाचा वेळापत्रक

रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

बेस्ट सुसाट! पर्यावरणपूरक २००० गाड्यांची भर - Marathi News | Addition of 2000 eco friendly buses increase in mumbai best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट सुसाट! पर्यावरणपूरक २००० गाड्यांची भर

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन बसगाड्याही मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. ...

मुंबईकरांना करवाढ नाही, दरवाढही नाही : ६० हजार कोटींपैकी तीस हजार कोटी होणार पायाभूत सुविधांवर खर्च - Marathi News | No tax increase for Mumbaikars, no rate hike: Out of 60 thousand crores, 30 thousand crores will be spent on infrastructure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना करवाढ नाही, दरवाढही नाही : ६० हजार कोटींपैकी तीस हजार कोटी होणार पायाभूत सुविधांवर खर्च

BMC Budget : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अपेक्षेप्रमाणे कोणतीही करवाद दरवाढ नसणारा अर्थसंकल्प मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केला. महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी ५९ हजार ९४४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. ...

षण्मुखानंदमध्ये साजरा होणार ‘मुंबई ड्रम डे २०२४’ - Marathi News | 'Mumbai Drum Day 2024' to be celebrated in Shanmukhanand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :षण्मुखानंदमध्ये साजरा होणार ‘मुंबई ड्रम डे २०२४’

उस्ताद झाकीर हुसेन, रणजीत बारोट, जीनो बँक्स, नितीन शंकर यांच्यासह दिग्गजांची रंगणार मैफिल ...

ब्राह्मणांच्या आर्थिक महामंडळ बैठकीच्या इतिवृतात चुका   - Marathi News | Errors in the financial corporation meetings of Brahmins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्राह्मणांच्या आर्थिक महामंडळ बैठकीच्या इतिवृतात चुका  

चूक दुरुस्त करून प्रस्ताव सादर करण्याची ब्राह्मण संघर्ष समितीची मागणी   ...

‘आपला दवाखाना’चा विस्तार! आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत - Marathi News | Expansion of 'Aapla Dawkhana'! 54 more clinics will be started, 6 polyclinics will also be operational | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आपला दवाखाना’चा विस्तार! आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या विस्तारासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पनांत २३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. ...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख ठरली, PM मोदींच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Good news for Mumbaikars PM narendra Modi will inaugurate Coastal Road on February 19 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: PM मोदींच्या हस्ते १९ फेब्रुवारीला होणार कोस्टल रोडचं उद्घाटन

पहिल्या फेजमधील चार लेनचं उद्घाटन होणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...