लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Maharashtra Rain Update: पुढच्या आठवड्यात 'या' तारखेपासून राज्यात जास्त पाऊस होणार - Marathi News | Maharashtra Weather Update: There will be more rain in the state from 'this' date next week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update: पुढच्या आठवड्यात 'या' तारखेपासून राज्यात जास्त पाऊस होणार

Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

गॅस सिलिंडर स्फोटामुळे चाळ कोसळून १५ जखमी - Marathi News | 15 injured as rice field collapses due to gas cylinder explosion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस सिलिंडर स्फोटामुळे चाळ कोसळून १५ जखमी

दोघांची प्रकृती गंभीर; केईएममध्ये उपचार सुरू ...

"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा - Marathi News | i dont tease anyone but if someone bothers me i take revenge Eknath Shinde warning uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा

Eknath Shinde Uddhav Thackeray News : "ठाकरे गटासाठी 'म' मराठीचा नव्हे, तर मलिदा आणि मतलबाचा"; उपमुख्यमंत्र्याचा हल्लाबोल ...

महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे - Marathi News | Maharashtra belongs to Marathi people if anyone tries to act crazy we will beat them said Raj Thackeray warning BJP MP Nishikant Dube | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे

Raj Thackeray vs Nishikant Dube, Marathi Language : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजपा खासदार निशिकांत दुबेंना प्रतिआव्हान ...

सारा जामसुतकर ठरली 'चॅम्पियन' महाराष्ट्र राज्य टेटे स्पर्धेत पटकावले जेतेपद - Marathi News | Sara Jamsutkar becomes champion wins Maharashtra State Table Tennis Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सारा जामसुतकर ठरली 'चॅम्पियन' महाराष्ट्र राज्य टेटे स्पर्धेत पटकावले जेतेपद

पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त कमबॅक ...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला तर शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? - Marathi News | How will farmers benefit if agricultural produce market committees are given national status? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला तर शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

राज्यातील काही बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात पुणे बाजार समितीसह काही बाजार समित्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गाजत आहे. ...

"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं - Marathi News | "Whose father came... whose father's father came... even if his grandfather came to Mumbai...", CM Devendra Fadnavis scolded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं

Devendra Fadnavis Latest Speech: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि मराठी माणूस या मुद्द्यावर बोलताना विधानसभेत रोखठोक भूमिका मांडली.  ...

मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला - Marathi News | While driving from Mumbai to Nashik, the tire of the car burst at high speed, then...; Friend lost in a terrible accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

मुंबईवरून नाशिकला निघालेल्या चार मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार उलटून डंपरवर जाऊन आदळली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघे होते.  ...