लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश - Marathi News | Mumbai heats up before summer; Mumbai 37 degrees and Thane 40 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश

मुंबईच्या समुद्रावरून वाहणा-या वा-यामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहते. ...

एअर इंडियाला ३० लाखांचा दंड- व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएची कारवाई - Marathi News | Air India fined Rs 30 lakh - DGCA action in case of death of old man due to lack of wheelchair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाला ३० लाखांचा दंड- व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएची कारवाई

संबंधित वृद्ध व्यक्ती ही न्यूयॉर्क येथून मुंबईत एअर इंडिया कंपनीच्या विमानाने आली होती. ...

"मी मराठा, देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवमाणूस"; सभागृहात राम कदम कडाडले - Marathi News | "I am a Maratha, Devendra Fadnavis is a godman for us"; Ram Kadam stiffly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी मराठा, देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवमाणूस"; सभागृहात राम कदम कडाडले

फडणवीस यांच्या बाजूने भूमिका मांडताना विधानसभेत आमदार राम कदम यांनीही मी मराठा आहे, असा उल्लेख केला.   ...

DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड; वयोवृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याचे प्रकरण भोवले - Marathi News | Air India Fined Rs 30 Lakh After Passenger, Not Given Wheelchair, Dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड, जाणून घ्या कारण...

Air India : ही घटना मुंबई विमानतळावर १२ फेब्रुवारीला घडली होती. ...

मुंबईत यंदाही मालमत्ताकरात वाढ नाही; ७३६ कोटींचा भार टळला, विधानपरिषदेत विधेयक एकमताने मंजूर - Marathi News | No increase in property tax in Mumbai this year either; The burden of 736 crores was avoided, the bill was unanimously approved in the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत यंदाही मालमत्ताकरात वाढ नाही; ७३६ कोटींचा भार टळला, विधानपरिषदेत विधेयक एकमताने मंजूर

मुंबई पालिकेचा कायदा अन्यत्र लागू करणे शक्य होणार नाही. ...

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament: Mumbai City win Men's team title & Mumbai Suburban Women's team title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य

ठाणे -  मुंबई शहर यांनी पुरुष गटात, तर मुंबई उपनगरने महिला गटात "२२व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक" कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. ...

लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव - Marathi News | Making red chilli powder then good news; This is the price of red pepper | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल तिखट बनवताय.. मग खुशखबर; असा सुरु आहे लाल मिरचीचा भाव

मिरचीचा हंगाम संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ५० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे. ...

लोकसभेला घरातूनच मतदान; चित्रीकरण होणार, नागरिकांना ‘१२-ड’ अर्ज घरोघरी जाऊन देणार - Marathi News | lok sabha voting from home filming will be done 12-D applications will be distributed door to door to the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेला घरातूनच मतदान; चित्रीकरण होणार, नागरिकांना ‘१२-ड’ अर्ज घरोघरी जाऊन देणार

नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.    ...