लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती - Marathi News | Leakage of 300 mm water pipeline at Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती

दरम्यान जलाभियंता विभागाकडून सुरू असून दुपारी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

पतीला व्हिडीओ दाखवितो, म्हणत विवाहितेकडून १७ लाख उकळले - Marathi News | Shows the video to the husband saying that 17 lakhs have been extorted from the married man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीला व्हिडीओ दाखवितो, म्हणत विवाहितेकडून १७ लाख उकळले

शिवाजी नगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अक्षय सिंगला (२३) अटक केली असून त्याच्या दोन मावशींचाही पोलिस शोध घेत आहेत. ...

चैत्यभूमीवर यंदा १० लाख भीम अनुयायी येणार!  - Marathi News | 10 lakh babasaheb ambedkar followers will come to Chaityabhoomi this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्यभूमीवर यंदा १० लाख भीम अनुयायी येणार! 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी यंदा जवळपास १० लाख अनुयायी मुंबईत दाखल होत आहेत. ...

मोठी बातमी: मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड मृत्यूच्या दारात; विषप्रयोग झाला, पण... - Marathi News | 26 11 Mumbai attack mastermind Sajid Mir poisoned in pakistan jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड मृत्यूच्या दारात; विषप्रयोग झाला, पण...

साजिद मीर हा २००१ पासून लष्कर ए तोयबाचा सक्रिय सदस्य असून तो मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. ...

ग्राहकांना उत्तम गुणवत्तेची घरे मिळण्यास होणार मदत; 31 डिसेंबर पर्यंत सूचना पाठविण्याचे महारेराचे जनतेला आवाहन - Marathi News | Helping residents get better quality housing Maharera appeals to the public to send notices by December 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकांना उत्तम गुणवत्तेची घरे मिळण्यास होणार मदत; 31 डिसेंबर पर्यंत सूचना पाठविण्याचे महारेराचे जनतेला आवाहन

दोष दायित्व कालावधीच्या तरतुदींनुसार घरांचे हस्तांतरण झाल्यापासून 5 वर्षांपर्यंत राहिलेल्या त्रुटी विकासकाला स्वखर्चाने 30 दिवसांत दुरुस्त करून द्याव्या लागतात. ...

अंधेरी, डोंगरी व जोगेश्वरीतून १२ लाखांचे एमडी जप्त, चार जणांना अटक - Marathi News | MD worth 12 lakh seized from Andheri, Dongri and Jogeshwari, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधेरी, डोंगरी व जोगेश्वरीतून १२ लाखांचे एमडी जप्त, चार जणांना अटक

एएनसीने यावर्षी ९८ गुन्हे दाखल करत त्यामध्ये एकूण २०६ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. ...

बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणात मध्यप्रदेशमधून सहावा आरोपी अटक - Marathi News | 6th accused from Madhya Pradesh arrested in builder kidnapping case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणात मध्यप्रदेशमधून सहावा आरोपी अटक

माझगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी अपहरणासह खंडणीचा गुन्हा नोंदवला. ...

मनपाच्या नाना-नानी पार्कचं भीषण वास्तव, दुर्घटनेनंतरच जाग येणार का? - Marathi News | Will the terrible reality of Nana Nani Park of the Municipality wake up only after the accident | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मनपाच्या नाना-नानी पार्कचं भीषण वास्तव, दुर्घटनेनंतरच जाग येणार का?

...