लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
समुद्राचे पाणी गोड करण्यास कोणीच पुढे येईना; प्रकल्पाला पाचव्यांदा देण्यात आली मुदतवाढ - Marathi News | the project has been extended for the fifth time no one comes forward to sweeten the waters of the sea in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राचे पाणी गोड करण्यास कोणीच पुढे येईना; प्रकल्पाला पाचव्यांदा देण्यात आली मुदतवाढ

पुढच्या महिन्यापर्यंत अर्ज करता येणार. ...

जेजेमध्ये कोर्टाचे कामकाज? पाच दिवस चित्रीकरण, साडेपाच लाखांची शुल्क आकारणी - Marathi News | court proceedings in jj hospital for five days of shooting charging five and a half lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेजेमध्ये कोर्टाचे कामकाज? पाच दिवस चित्रीकरण, साडेपाच लाखांची शुल्क आकारणी

चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याने मात्र रुग्णालय परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   ...

महिलांच्या प्रश्नांवर आझाद मैदानात आंदोलन  - Marathi News | Agitation in Azad Maidan on womens issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या प्रश्नांवर आझाद मैदानात आंदोलन 

आझाद मैदानात महिला हक्क परिषद तसेच धरणे आंदोलन करण्यात आले. ...

रखडलेल्या गृह संकुलासाठी माथाडी कामगारांचे बेमुदत उपोषण  - Marathi News | Indefinite hunger strike of Mathadi workers for stalled housing complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेल्या गृह संकुलासाठी माथाडी कामगारांचे बेमुदत उपोषण 

कामगार सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसले आहेत.  ...

अखेर धारावीतल्या झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू होणार, अपात्रतेचा निर्णय राज्य सरकार घेणार - Marathi News | Finally, the survey of the huts in Dharavi will begin, the state government will take the decision on disqualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर धारावीतल्या झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू होणार, अपात्रतेचा निर्णय राज्य सरकार घेणार

Dharavi News: धारावी पुनर्विकास प्रकल्प सातत्याने वादात असतानाच आता धारावीतल्या प्रत्येक झोपडीचे सर्वेक्षण करण्याचे काम १८ मार्चपासून सुरु केले जाणार असून, झोपड्यांच्या पात्र-अपात्रेचा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर घेतला जाणार आहे. ...

मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सव - Marathi News | International Exploratory Research Festival at University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सव

संशोधन महोत्सवात शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान,  आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान,  वाणिज्य, विधी, आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून एकूण ७० प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. ...

परमेश्वराने बनवलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री; 'वॉकथॉन'मध्ये चित्रा वाघ यांचे कौतुकोद्गार - Marathi News | The masterpiece created by God is woman; Chitra Wagh's praise in 'Walkathon' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमेश्वराने बनवलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री; 'वॉकथॉन'मध्ये चित्रा वाघ यांचे कौतुकोद्गार

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोरेगावमध्ये मॅरेथॉनचे आयोजन ...

माय मुंबई- भाग १: लोकलच्या मोटरमनचं काम किती आव्हानात्मक? - Marathi News | My Mumbai Part 1 How challenging is the job of a local motorman | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :माय मुंबई- भाग १: लोकलच्या मोटरमनचं काम किती आव्हानात्मक?

...