लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज - Marathi News | Routine surgeries closed; Nurses hit by strike, those in stable condition discharged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे जे, कामा, सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. ...

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Mantralaya employees were duped of Rs 2.5 crore; Police register case against retired Deputy Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल

शासकीय निवासस्थाने नावावर करून देण्याच्या नावाखाली मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिवानेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना २ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याच्या आरोपाने खळबळ उडाली. ...

सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम - Marathi News | Microscopic Particles Attack Lungs: Mumbai's Air Pollution and its Serious Health Impact | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

डॉ. रोहित हेगडे श्वसनविकार तज्ज्ञ, सर जे जे रुग्णालय मुंबई हे देशातील सर्वांत गजबजलेले आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. ... ...

आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई - Marathi News | "Our Hand, Your Cheek": How Long Will This Alliance Last for Marathi Identity in Mumbai? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई

अमराठी माणसांचा गाल आणि मराठी माणसाचा हात या युतीमुळे मराठी माणसांचे प्रश्न सुटतील का? ...

रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना - Marathi News | Helipad on Coastal Road: Mumbai to Get Sea-Based Air Ambulance and Disaster Relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना

कोस्टलवरील वाहतुकीला हवाई वाहतुकीचीही जोड देऊन मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट उभारता येते का, याचा विचार प्रशासनाने सुरू केला.  ...

हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना - Marathi News | Air hostess assaulted; Crew member arrested, incident at Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना

विमान कंपनीतील एका क्रू मेंबरने मीरा रोड येथील स्वतःच्या घरात सहकारी हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला आहे. ...

कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ - Marathi News | Addresses on Agriculture Minister Kokate's mobile; Video in Legislative Council creates stir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

पावसाळी अधिवेशनाचा व्हिडीओ रोहित पवारांनी केला व्हायरल, विरोधकांची कडाडून टीका; कृषिमंत्री म्हणाले, विधानसभेत काेणते कामकाज सुरू आहे ते बघत हाेताे, गेम खेळत नव्हताे! ...

एकाच खोलीत चार बालवाड्या, दर्जेदार शिक्षणात अडथळे, महापालिकेच्या शिक्षण विभागाचे होतेय दुर्लक्ष  - Marathi News | Four kindergartens in one room, obstacles to quality education, neglect by the Municipal Corporation's education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाच खोलीत चार बालवाड्या, दर्जेदार शिक्षणात अडथळे, महापालिकेच्या शिक्षण विभागाचे होतेय दुर्लक्ष 

मुंबई : महापालिका अनेक शाळांमध्ये एकाच वर्ग खोलीत चार बालवाड्या भरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडथळा येत ... ...