Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुलीचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी तिच्या गळ्यातील फास काढून बेशुद्धावस्थेत तिला कांदिवलीच्या जनकल्याणनगर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. ...
सांताक्रुज पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर सुनील एंटरप्राइजेस या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आलोकची आई आणि आलोक यांना स्वत:ला कुटुंब चालवण्यासाठी नोकरी करावी लागली. तर गुप्ता दारू पिऊन घरी येऊन बायकोला मारहाण करायचा. ...
उत्साहाच्या भरात भान हरपून घडलेल्या विविध घटनांमध्ये मुंबईत एकूण १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. ...
बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र, यंदा प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात पुतण्यानेच सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे. ...
सीबीआयची मुंबईत कारवाई. ...
मुंबई ते अहमदाबादपर्यंतचा बुलेट ट्रेनचा मार्ग हा जमिनीपासून ५ ते १५ मीटर उंचीवर आहे. ...
उच्च शिक्षणातील विविध संधीचे दालन खुले. ...