मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Loksabha Election 2024, Mumbai MP Report Card: मुंबईतील विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात नेमकं केलं काय? असा प्रश्न जर एक मुंबईकर म्हणून तुम्हाला पडला असेल तर याची सविस्तर माहिती... ...
ED Notice To Amol Kirtikar: ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली असून, काही तासांतच ईडीने नोटीस बजावत झाडाझडतीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...