लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जंतू संसर्गामुळे होणारे आजार टळणार; पालिकेची ४.५८ कोटींची विशेष तरतूद - Marathi News | Diseases caused by germs will be avoided 4.58 crore special provision of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंतू संसर्गामुळे होणारे आजार टळणार; पालिकेची ४.५८ कोटींची विशेष तरतूद

पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये मागील काही वर्षांत अत्याधुनिक महागड्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ...

बिर्याणीत किडा, पुरी भाजीही कच्ची; प्रवासी उद्विग्न - Marathi News | Worm found in biriyani at whole vegetables also raw complaint by railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिर्याणीत किडा, पुरी भाजीही कच्ची; प्रवासी उद्विग्न

एकीकडे खाजगी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आयआरसीटीकडून चांगले जेवण दिल्याच्या प्रतिक्रिया येतात. ...

मुंबईत औषधाच्या दुकानांतून फार्मासिस्ट गायब? अन्न व औषध प्रशासनाची माहिती - Marathi News | in mumbai there are no pharmacist available in medical stores information from the food and drug administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत औषधाच्या दुकानांतून फार्मासिस्ट गायब? अन्न व औषध प्रशासनाची माहिती

१६५ दुकानांमध्ये फार्मासिस्टच नाहीत. ...

चिथावणीखोर विधान केल्याने अटक झालेला मौलाना सलमान अझरी नक्की कोण? जाणून घ्या - Marathi News | Who is Maulana Salman Azhari who was arrested in Mumbai for making a provocative statement in Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिथावणीखोर विधान केल्याने अटक झालेला मौलाना सलमान अझरी नक्की कोण? जाणून घ्या

गुजरातच्या जुनागढमध्ये केलेल्या भाषणामुळे मौलानाला मुंबईत करण्यात आली ...

लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग - Marathi News | About 45 thousand employees will be required for the lok sabha elections in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन्ही जिल्हे सज्ज आहेत. ...

अंगठा द्या, तुरुंगात सुविधा मिळवा; गृह विभागाचा निर्णय - Marathi News | Give a biometric thumb and get a prison facility a decision of home department for prisoners in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगठा द्या, तुरुंगात सुविधा मिळवा; गृह विभागाचा निर्णय

कॅशलेस सुविधांवर भर; सीसीटीव्ही कॅमेरेही ठेवणार लक्ष. ...

पाण्याचे बिल भरावेच लागेल; ५०० चौरस फूट घरांसाठी पालिकेचे स्वतंत्र धोरण - Marathi News | Water bill has to be paid separate municipal policy for 500 sq ft houses in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याचे बिल भरावेच लागेल; ५०० चौरस फूट घरांसाठी पालिकेचे स्वतंत्र धोरण

यंदाच्या अर्थसंकल्पात महसूल वाढीसाठी पालिकेकडून विविध उत्पन्नाच्या स्रोतांची चाचपणी केली जात आहे. ...

बेरीज-वजाबाकी... भुजबळांच्या कणखर भूमिकेमुळे ओबीसी चळवळीला बळ - Marathi News | Strong stance of Chhagan Bhujbal gave strength to OBC movement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेरीज-वजाबाकी... भुजबळांच्या कणखर भूमिकेमुळे ओबीसी चळवळीला बळ

भूमिका सरकारचे सर्व प्रमुख मंत्री मांडत होते. त्यामुळे दोन्ही समाजांना सांभाळण्याचे काम सरकारला करावे लागणार आहे.  ...