लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"तुतारीचा निनाद तेव्हाही होता"; सुप्रिया सुळेंनी सांगितली ४३ वर्षांपूर्वीची आठवण - Marathi News | "The sound of trumpets was still there"; Supriya Sule told the memory of 43 years ago of sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुतारीचा निनाद तेव्हाही होता"; सुप्रिया सुळेंनी सांगितली ४३ वर्षांपूर्वीची आठवण

शरद पवार यांनी जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणातून ७ डिसेंबर १९८० रोजी जळगाव ते नागपूर अशी पायी शेतकरी दिंडी काढली होती. ...

दिंडोशीत दारुच्या नशेत झाडल्या गोळ्या; पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात - Marathi News | Shots fired by drunken drunkards; Police took one into custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत दारुच्या नशेत झाडल्या गोळ्या; पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून काही राउंड फायर केले ...

'आमच्या बहिणीच, पण...' आशा वर्कर्सच्या मागणीचा प्रश्न विधानसभेत; अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar spoke clearly on Asha Worker's demand of agitation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्या बहिणीच, पण...' आशा वर्कर्सच्या मागणीचा प्रश्न विधानसभेत; अजित पवार स्पष्टच बोलले

विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, आशा वर्कर यांच्या आंदोलनावर भाष्य केले ...

"विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन"; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र - Marathi News | "will come up with a blueprint for development"; Ajit Pawar's emotional letter to the people of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन"; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र

विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर येईल, असेही अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ...

वांद्रे पश्चिम येथे मेट्रो लाईन खाली साकारणार चित्रपट सृष्टीचा उलगडणारी "बॉलीवूड थिम", ॲड आशिष शेलार यांची माहिती - Marathi News | "Bollywood theme" depicting the film industry will be played under the metro line in Bandra West, information from Ad Ashish Shelar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिम येथे मेट्रो लाईन खाली साकारणार चित्रपट सृष्टीचा उलगडणारी "बॉलीवूड थिम", ॲड आशिष शेलार यांची माहिती

 आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज वांद्रे पश्चिम येथे मेट्रोचे काम सुरू आहे त्या ठिकाणीच एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करुन नव्या संकल्पनेची घोषणा केली.  ...

महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज , अर्ज केला का? - Marathi News | women will get loan at the rate of four percent interest for business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज , अर्ज केला का?

मुंबई - महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ... ...

आमदार रवींद्र वायकर प्रकरणी पालिकेचा दोन महिन्यातच यू-टर्न! - Marathi News | In the case of MLA Ravindra Vaikar, the municipality's U-turn in two months! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रवींद्र वायकर प्रकरणी पालिकेचा दोन महिन्यातच यू-टर्न!

शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चेला आले उधाण ...

स्वा. सावरकरांना डोंबिवलीकरांची प्रभातफेरी काढून मानवंदना - Marathi News | Dombivlikar's Prabhatferi for vd Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वा. सावरकरांना डोंबिवलीकरांची प्रभातफेरी काढून मानवंदना

बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रस्ता डोंबिवली पूर्व अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली . ...