लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार - Marathi News | BEST bus service is common man transport system so postpone the fare hike said Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार

बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून पाससाठी नवे दर १ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. ...

दिंडोशीच्या श्री समर्थ सोसायटीच्या 310 नागरिकांना मिळाले सुसज्ज उद्यान - Marathi News | 310 citizens of Sri Samarth Society of Dindoshi got a well-equipped garden | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या श्री समर्थ सोसायटीच्या 310 नागरिकांना मिळाले सुसज्ज उद्यान

सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. ...

सुरक्षा दल आणि रुग्णालयात पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली - Marathi News | Security forces and municipalities will use artificial intelligence systems in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षा दल आणि रुग्णालयात पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली

महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱया सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण केले जाणार आहे. ...

बॉम्बच्या अफवेने अकासाच्या विमानाला सात तासांचा विलंब; मुंबई-बंगळुरू विमानातील घटना - Marathi News | Bomb rumor delays Akasa flight seven hours Mumbai-Bangalore flight incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बच्या अफवेने अकासाच्या विमानाला सात तासांचा विलंब; मुंबई-बंगळुरू विमानातील घटना

ही घटना २५ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर घडली. ...

विक्रीकर अधिकाऱ्याकडून १७५ कोटीं ९३ लाखांचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल - Marathi News | 175 Crore 93 Lakh Misappropriation by Sales Tax Officer; Case filed by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विक्रीकर अधिकाऱ्याकडून १७५ कोटीं ९३ लाखांचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल

१६ बोगस कंपन्यांना कर परतावा ...

समुद्रातील सेस्मिक सर्वेक्षणाला मच्छिमार समितीने केला विरोध, आयुक्तांना सर्व्हेक्षण थांबविण्याचे दिले लेखी निवेदन - Marathi News | fishermen's committee opposes sea seismic survey a written statement to the commissioner to stop the survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रातील सेस्मिक सर्वेक्षणाला मच्छिमार समितीने केला विरोध, आयुक्तांना सर्व्हेक्षण थांबविण्याचे दिले लेखी निवेदन

मत्स्यव्यवसाय आयुक्तांना सर्व्हेक्षण थांबविण्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. ...

अल्पवयीन मुलाला मारहाण करत अत्याचार; वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार, मुंबईतील घटना - Marathi News | Abusing a minor; The father filed a complaint with the police, the incident in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलाला मारहाण करत अत्याचार; वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार, मुंबईतील घटना

कुर्ला परिसरात १३ वर्षीय मुलगा कुटुंबियांसोबत राहण्यास आहे. ...

बोरिवली आर्ट फेस्टिव्हलची सांगता  - Marathi News | The three-day Borivali Art Festival to promote culture and art concluded successfully recently. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली आर्ट फेस्टिव्हलची सांगता 

अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही खादी महोत्सव यशस्वीरित्या केला. ...