लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
झेड ब्रिज बंद असल्याने प्रवाशांची ‘नाकाबंदी’; दुरुस्तीचे काम रखडले, प्रवाशांची पायपीट - Marathi News | blockade of passengers as z bridge is closed repair work halted passengers footfall in matunga railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झेड ब्रिज बंद असल्याने प्रवाशांची ‘नाकाबंदी’; दुरुस्तीचे काम रखडले, प्रवाशांची पायपीट

मध्य रेल्वेचे माटुंगा स्थानक आणि पश्चिम रेल्वेचे माटुंगा रोड रेल्वे स्थानक या दोन स्थानकांना जोडणाऱ्या झेड ब्रिजच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ...

गोखले - बर्फीवाला पुलाचे सूत काही केल्या जमेना!  - Marathi News | andheri gokhale bridge cannot be connected to barfiwala bridge due to no proper alignment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले - बर्फीवाला पुलाचे सूत काही केल्या जमेना! 

‘व्हीजेटीआय’च्या सूचनांनुसार पुलाची जोडणी : महापालिका ...

विरार ते अलिबाग मार्गाच्या निविदांना मिळाली मुदतवाढ - Marathi News | tenders for virar to alibaug route got extension information was given by the officials of msrdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार ते अलिबाग मार्गाच्या निविदांना मिळाली मुदतवाढ

विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या निविदांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कंत्राटदारांना १२ मार्चपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत, ...

रिक्षा अन्  टॅक्सीचालकांनी भाडे नाकारले, परवाने निलंबित झाले, प्रकरण काय? - Marathi News | in mumbai rickshaw and taxi drivers refuse fare their license suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा अन्  टॅक्सीचालकांनी भाडे नाकारले, परवाने निलंबित झाले, प्रकरण काय?

चुकीची तक्रार करणाऱ्या प्रवाशांनाही समज. ...

डॉक्टर असलात तरी स्वतःचे उपचार स्वतः करू नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत - Marathi News | a resident doctor who was studying in the second year of post-graduate course in surgery of lokmanya tilak medical college sion hospital was found dead in his hostel room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर असलात तरी स्वतःचे उपचार स्वतः करू नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

डॉक्टरांच्या मृत्यूने चर्चेला उधाण. ...

दिलासा...! आजपासून १५ टक्के पाणीकपात मागे; ठाणे, भिवंडीचीही कपातीतून सुटका - Marathi News | About 15 percent water cut back from today thane bhiwandi also exempted from reduction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा...! आजपासून १५ टक्के पाणीकपात मागे; ठाणे, भिवंडीचीही कपातीतून सुटका

पालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्ववत झाली आहे. ...

पूर्व-पश्चिम महामार्ग घेणार वाहतूककोंडीतून मोकळा श्वास - Marathi News | east-west highway will free from the traffic jam in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व-पश्चिम महामार्ग घेणार वाहतूककोंडीतून मोकळा श्वास

मुंबई महापालिकेने शोधला भुयारी, उन्नत मार्गाचा तोडगा ...

"शिक्षकांची शाळाबाह्य कामे हळूहळू कमी करणार, पण..."; मुख्यमंत्र्यांना शिक्षकांकडूनही एक अपेक्षा - Marathi News | "Teachers' extracurricular activities will gradually be reduced, but..."; The Chief Minister Eknath Shinde also has an expectation from the teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिक्षकांची शाळाबाह्य कामे हळूहळू कमी करणार, पण..."; मुख्यमंत्र्यांना शिक्षकांकडूनही एक अपेक्षा

सरकारी शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासह इतही शाळाबाह्य कामेच अधिक असतात, अशी नेहमीच ओरड असते. ...