लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सेंच्युरी, बॉम्बे डाइंगमध्ये मिळणार १,७०० घरे, नव्या धोरणानुसार आराखडा मंजूर - Marathi News | about 1,700 houses to be built in century bombay dyeing plan approved under new policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंच्युरी, बॉम्बे डाइंगमध्ये मिळणार १,७०० घरे, नव्या धोरणानुसार आराखडा मंजूर

घरांचे बांधकाम सुरू. ...

उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मार्चही थंड पडला! महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम - Marathi News | march also got cold due to northerly winds in mumbai even at the beginning of the month the cold continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मार्चही थंड पडला! महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम

उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही थंडी कायम आहे. ...

महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | 2500 Bases in Maharashtra... Letter from Mr. Sanjay Raut to Home Minister Devendra Fadnavis online gambling and gaming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

राज्यातील गोरगरीबांचे महिन्याचे पगार घरी न जाता शेकडो नोकरदार लोकही याच अड्डयांवर आपला पगार उडवत असल्याचे समजले ...

"पारंपरिक खेळ हे जीवनाचे अंग झाले पाहिजे" - Marathi News | Traditional sports should become a part of life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पारंपरिक खेळ हे जीवनाचे अंग झाले पाहिजे"

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन. ...

'बेस्ट ऑफ आशा भोसले' पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | Publication of the book Best of Asha Bhosle by Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट ऑफ आशा भोसले' पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन

अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर 'बेस्ट ऑफ आशा भोसले' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ...

 मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी रिपाइं आघाडीचे मनोज जरांगे यांना  पत्र  - Marathi News | Letter to Manoj Jarange of Ripa Aghadi to withdraw the Maratha movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मराठा आंदोलन मागे घेण्यासाठी रिपाइं आघाडीचे मनोज जरांगे यांना  पत्र 

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी मिळवल्या त्यांचे दाखले देण्यात आले. ...

फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाची २५ हजार डॉलर्सची फसवणूक; त्रिकूटाला बेड्या  - Marathi News | Fraud of 25 thousand dollars by a foreign currency exchange trader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाची २५ हजार डॉलर्सची फसवणूक; त्रिकूटाला बेड्या 

गोस्वामीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तक्रारदार हे २७ फेब्रुवारीला पत्नीसोबत युएस डॉलर्स घेऊन कृष्णन याला भेटण्यासाठी हॉटेल ग्रँड हयातमध्ये गेले. ...

महानिर्मितीचे नवीकरणीय प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विकासकांनी पुढे यावे - डॉ. पी. अन्बलगन - Marathi News | Developers should come forward to complete the renewable projects of Mahanirti quickly says Dr. P. Anbalgan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानिर्मितीचे नवीकरणीय प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विकासकांनी पुढे यावे - डॉ. पी. अन्बलगन

प्रकल्प कामांना गती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रकल्प व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ...