लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
२४ एप्रिलपर्यंत मुंबईत पाच टक्के पाणीकपात; भांडुप येथील टाक्यांच्या सफाईचे काम - Marathi News | five percent water cut in mumbai till april 24 tank cleaning work at bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ एप्रिलपर्यंत मुंबईत पाच टक्के पाणीकपात; भांडुप येथील टाक्यांच्या सफाईचे काम

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या २४ तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात आली आहे. ...

Pune: गर्भवती मामीचा खून, पोलिस कॉन्स्टेबल महिलेला नऊ वर्षांनी जामीन मंजूर - Marathi News | Murder of pregnant aunt, woman police constable granted bail after nine years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भवती मामीचा खून, पोलिस कॉन्स्टेबल महिलेला नऊ वर्षांनी जामीन मंजूर

महिला कॉन्स्टेबल गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे.... ...

नोकरांची माहिती देण्यासाठी पाेलिस ठाण्यात गर्दी; ज्योती शहा हत्या प्रकरणानंतर अनेकांना जाग - Marathi News | crowd at police station to give information about servants many people alert after jyoti shah murder case in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरांची माहिती देण्यासाठी पाेलिस ठाण्यात गर्दी; ज्योती शहा हत्या प्रकरणानंतर अनेकांना जाग

पोलिसांचे आवाहन. ...

हत्या केली; पण बांगड्या नाही चोरल्या! ज्योती शहा हत्याप्रकरणातील आरोपीचा दावा - Marathi News | claim of accused in jyoti shah murder case he murdered but the bracelets are not stolen in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हत्या केली; पण बांगड्या नाही चोरल्या! ज्योती शहा हत्याप्रकरणातील आरोपीचा दावा

अन्यत्र चोरीचे प्रयत्न फसले. ...

देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे फिरली सूत्रे, उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या गटात नवा गडी, नवे राज्य - Marathi News | a phone call from devendra fadnavis has caused rumors a new stronghold, a new state in the bjp group in north east mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे फिरली सूत्रे, उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या गटात नवा गडी, नवे राज्य

भाजपने या मतदारसंघात नवीन चेहऱ्यास संधी दिल्याने भाजपच्या गटात कार्यकर्त्यांमध्येही ‘नवा गडी, नवा राज्य’ची कुजबुज सुरू होती.  ...

मुंबई विक्रमी ४२व्यांदा रणजी ‘चॅम्पियन’;  अंतिम सामन्यात विदर्भाला १६९ धावांनी नमवले - Marathi News | mumbai a record 42nd ranji trophy champion defeated vidarbha by 169 runs in the final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई विक्रमी ४२व्यांदा रणजी ‘चॅम्पियन’;  अंतिम सामन्यात विदर्भाला १६९ धावांनी नमवले

वाडकरचे झुंजार शतक ...

दरड कोसळून बेघर झालेल्या कुटुंबाचे आझाद मैदानात उपोषण - Marathi News | Fasting in Azad Maidan of the family made homeless by the landslide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरड कोसळून बेघर झालेल्या कुटुंबाचे आझाद मैदानात उपोषण

दोन वर्षापासून बेघर विरकर कुटुंबाचे केवळ स्थलांतर. ...

भाजपकडून दक्षिण मुंबईच्या उमेदवाराची घोषणा का नाही? पडद्या मागे काय सुरू? - Marathi News | Why BJP has not announced South Mumbai candidate? What goes on behind the scenes? | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :भाजपकडून दक्षिण मुंबईच्या उमेदवाराची घोषणा का नाही? पडद्या मागे काय सुरू?

भाजपकडून दक्षिण मुंबईच्या उमेदवाराची घोषणा का नाही? पडद्या मागे काय सुरू? ...