लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विजेच्या भारनियमनाचे यंदाच्या उन्हाळ्यात ‘नो टेन्शन’ - Marathi News | no load shedding in this summer mahanirmiti planned renewable energy projects work of more than eight thousand mw in year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजेच्या भारनियमनाचे यंदाच्या उन्हाळ्यात ‘नो टेन्शन’

‘महानिर्मिती’ने वर्षभरात आठ हजार मेगावॅटपेक्षा अधिकच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांचे नियोजन केले. ...

दंड वसुलीतून रेल्वेला ३०० कोटींचा गल्ला; मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांवर बडगा - Marathi News | 300 crore to railways from fine collection central railway crackdown on ticketless passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंड वसुलीतून रेल्वेला ३०० कोटींचा गल्ला; मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांवर बडगा

विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल केला जात आहे. ...

सलग सुट्ट्यांमुळे मतदान कमी होईल का? उमेदवारांना चिंता : तरुणांना प्रोत्साहन द्या ! - Marathi News | candidate are worried that consecutive holiday will affect in upcoming lok sabha election in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग सुट्ट्यांमुळे मतदान कमी होईल का? उमेदवारांना चिंता : तरुणांना प्रोत्साहन द्या !

मुंबईत सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. शनिवार, रविवारला जोडून मतदानाचा दिवस असल्याने तीन दिवस सलग सुट्ट्या मिळतात. ...

१७ हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ? २४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार - Marathi News | in upcoming lok sabha election 2024 the first vote of 17 thousand new voters enrollment can be done till april 24 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ? २४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. अशात जनरेशन अल्फा किंवा जनरेशन झेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीला विशेष महत्त्व आहे. ...

दुर्मीळ तिरंदाज पक्ष्याचे मुंबईकरांना घडले दर्शन - Marathi News | a rare archer bird was seen by mumbaikars bird watching opportunities in other districts of the state as well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्मीळ तिरंदाज पक्ष्याचे मुंबईकरांना घडले दर्शन

राज्यातील इतर जिल्ह्यांतही पक्षी निरीक्षणाची संधी. ...

तुमच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करा वेळेत; पालिकेच्या १,८५५ जणांना नोटिसा  - Marathi News | in mumbai the municipality has sent notice to 1 thousand mumbaikars and warned them to prune the branches of dangerous tree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करा वेळेत; पालिकेच्या १,८५५ जणांना नोटिसा 

गृहनिर्माण, शासकीय संस्थांना इशारा. ...

राज्यातील ५०० खासगी कॉलेजांना फीवाढ नको - Marathi News | 500 private colleges in the state do not want fee hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ५०० खासगी कॉलेजांना फीवाढ नको

मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए, फार्मसी अभ्यासक्रमांचा समावेश ...

क्राईम डायरी - खंडणीसाठी गँगस्टरची ट्रिंग ट्रिंग थांबली - Marathi News | Crime Diaries - Gangster's Tring Tring stopped for ransom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्राईम डायरी - खंडणीसाठी गँगस्टरची ट्रिंग ट्रिंग थांबली

गेल्या आठवड्यात चीनमधून हद्दपार करण्यात आलेल्या प्रसाद पुजारीच्या अटकेमुळे खंडणीखोरांच्या टोळीला ब्रेक लागताना दिसत आहे. ...