लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
इन्स्टाग्रामवरुन IPL तिकीट सर्च केलं अन् १.५ लाख रुपये गमावले! नेमकं काय घडलं? - Marathi News | searched for ipl tickets on instagram and lost rs 1.5 lakh case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्स्टाग्रामवरुन IPL तिकीट सर्च केलं अन् १.५ लाख रुपये गमावले! नेमकं काय घडलं?

बोरिवली पोलिसांत भामट्यांविरोधात तक्रार. ...

विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी केवळ 5 टक्के भूसंपादन - Marathi News | Only 5 percent land acquisition for Virar-Alibag corridor | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी केवळ 5 टक्के भूसंपादन

एमएसआरडीसी : पुणे रिंग रोडसाठी ५० टक्क्यांहून अधिक अधिग्रहण ...

‘मिठी’च्या चौकशीसाठी SIT ची स्थापना; पालिकेसह MMRDA चीही चौकशी होणार - Marathi News | Formation of SIT to probe 'Mithi' river of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’च्या चौकशीसाठी SIT ची स्थापना; पालिकेसह MMRDA चीही चौकशी होणार

१९९७ ते २०२२ या काळात ठाकरेसेनेच्या ताब्यात असलेल्या पालिकेने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी केली.  ...

हॅलो, मी भारतीय दूतावासातून बोलतोय...; अटकेचा बनाव अन् सुटकेसाठी फसवणूक - Marathi News | Hello, I am speaking from Indian Embassy...; Forgery of arrest and fraud for release | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅलो, मी भारतीय दूतावासातून बोलतोय...; अटकेचा बनाव अन् सुटकेसाठी फसवणूक

अटकेचा बनाव अन् सुटकेसाठी फसवणूक ...

दक्षिण मुंबईत उमेदवारी कोणाला, शिंदेसेनेला की भाजपला ? पेच कायम - Marathi News | for upcoming lok sabha election 2024 who is the candidate in south mumbai who stand in front of maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत उमेदवारी कोणाला, शिंदेसेनेला की भाजपला ? पेच कायम

मनसेच्या एक्झिटनंतर नवीन राजकीय समीकरणे. ...

एमआयएम सायबर हल्ला; ८२ लाख वाचवले, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | about 87 lakh 27 thousand was defrauded by man in the middle attack in mumbai against international school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएम सायबर हल्ला; ८२ लाख वाचवले, नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाचा तत्काळ तपास सुरू करून गुन्हे शाखेच्या पथकाला ८२.५५ लाख रुपये वाचविण्यात यश आले आहे. ...

मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ: आश्वासनांची खैरात नको; प्रश्न कायमचा निकाली काढा - Marathi News | before lok sabha election 2024 citizens of north central mumbai constituency draw attention to pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ: आश्वासनांची खैरात नको; प्रश्न कायमचा निकाली काढा

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील नागरिकांनी प्रदूषणाकडे वेधले लक्ष. ...

राज्यातील हवामानाच्या नियोजनासाठी हवे 'विशेष मंत्रालय;'आयएमडी'चे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांचे मत - Marathi News | a special ministry is needed for climate planning in the state deputy director general of imd k s hosalikar opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील हवामानाच्या नियोजनासाठी हवे 'विशेष मंत्रालय;'आयएमडी'चे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांचे मत

गेल्या २० ते ३० वर्षांतराज्यातील तापमानात कमालीची विसंगती दिसून येत असून, हे तापमान सामान्यापेक्षा जास्त नोंदविले जात आहे. ...