कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
उन्हाच्या तीव्र झळांची तमा न बाळगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी असंख्य भीमसैनिक चैत्यभूमीवर आले. ...
Salman khan residence attacked: पोलिसांच्या हाती एक मोठा सुगावा लागला असून गोळीबार करणाऱ्या २ व्यक्तींपैकी एकाची ओळख पटली आहे. ...
महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ...
महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबईतील दोन जागांवरून पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. ...
कुणी कितीही प्रयत्न केले तरी संविधान बदलणे अशक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...
संजय दिना पाटील म्हणाले की, जिंकणे-हरणे आमच्या हातात नाही, पण गेल्या दहा वर्षांत या भागात काय विकास झाला, हे मतदारांनी पाहिले आहे. ...
लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी कोटेचा बोलत होते. ...
आज (रविवारी) ईशान्य मुंबई मतदारसंघात काही अज्ञातांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचाररथाची नासधूस केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन स्वतः कोटेचा यांनी केले आहे. ...