लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई विमानतळावर ५ कोटी ७० लाखांचे सोने जप्त; १४ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | about 5 crore 70 lakh gold seized at mumbai airport action of customs department in 14 cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर ५ कोटी ७० लाखांचे सोने जप्त; १४ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

गेल्या १५ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण ९ किलो ४८२ ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ...

कामगारांसाठी निवारा शेड, ‘ओआरएस’; उष्णतेपासून रक्षणासाठी एमएमआरडीएचे पाऊल  - Marathi News | shelter shed for workers or mmrda step to protect against heat order to take measures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांसाठी निवारा शेड, ‘ओआरएस’; उष्णतेपासून रक्षणासाठी एमएमआरडीएचे पाऊल 

मुंबई शहर व परिसराला मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. ...

राणीबागेतील प्राणी थंडगार मेजवानीने झाले ‘कूल कूल’ - Marathi News | the rani baug in byculla became cool for animals and birds enjoying the fest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीबागेतील प्राणी थंडगार मेजवानीने झाले ‘कूल कूल’

गेली काही दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात तापमान ३५ डिग्री पार गेल्याचे पाहायला मिळत आहे. ...

भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती - Marathi News | Indian Meteorological Department Head Appointment of Dr. Medha Khole | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती

भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती झाली असून, पदभारही त्यांनी स्वीकारला आहे. ...

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार; पंतप्रधान मोदी, शाह दाेघांचेही मानले आभार - Marathi News | Chhagan Bhujbal's retreat from Nashik Thanks also to Prime Minister narendra Modi, amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांची नाशिकमधून माघार; पंतप्रधान मोदी, शाह दाेघांचेही मानले आभार

उमेदवारीसाठी आग्रह धरल्याबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शाह दाेघांचेही मानले आभार ...

पाचवीपर्यंतच्या वर्गांची घंटा सकाळी नऊपूर्वीच; पायाभूत सुविधांच्या अभाव  - Marathi News | bell for classes up to fifth is before nine in the morning Lack of infrastructure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाचवीपर्यंतच्या वर्गांची घंटा सकाळी नऊपूर्वीच; पायाभूत सुविधांच्या अभाव 

पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जुन्याच वेळापत्रकानुसार जूनमध्ये उघडणार शाळा ...

पावसाळ्यात पाणी उपशासाठी पालिका १२५ कोटी खर्चून ४८१ पंप भाड्याने घेणार - Marathi News | bmc has decided to increase the number of pumps that assuming the increase in water logging places in the low lying areas during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात पाणी उपशासाठी पालिका १२५ कोटी खर्चून ४८१ पंप भाड्याने घेणार

गेल्यावर्षी ९२ कोटी रुपये खर्च करून ३८० पंप बसवण्यात आले होते.  ...

विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनी जुलाबाने हैराण; दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज - Marathi News | Student in university hostel shocked by diarrhoea Estimation of disturbance due to contaminated water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनी जुलाबाने हैराण; दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज

हॉस्टेलमधील एखाद्या कुलरमधील खराब पाण्यामुळे हा त्रास झाला असावा, असा विद्यार्थिनींचा अंदाज आहे. ...