Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लग्नाच्या एक दिवसआधी लग्नाला नकार दिल्याने डॉक्टरच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी नवरदेवासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
सांताक्रुझ पूर्वच्या कलिना परिसरात आठ झाडांची बेकायदा कापणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ...
समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणातील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. ...
संततधारेमुळे काही ठिकाणी पाणी तुंबले, अनेक घरांत पाणी शिरले. ...
मुंबई शहर आणि उपनगरात तापमानात घट; पण आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास. ...
पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणीचा अर्ज भरताना स्लीप दिली जाते. जर अर्ज नाकारला गेला, तर कारण दिले जाते. ...
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी "लोकमत सरपंच ॲवॉर्ड" सोहळा पार पडला. ...
Sumona Chakravarti: सुमोनाने वयाच्या २६ व्या वर्षी तिचं हक्काचं घर खरेदी केलं. परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. ...