Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नालेसफाईनंतरही नाल्यांच्या काठावरील रहिवासी नाल्यात कचरा टाकत आहेत. ...
येत्या काही दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास एमएमआरडीएकडून या इमारतींच्या जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...
याप्रकरणी या कर्मचाऱ्याने जुहू पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिस भामट्यांचा शोध घेत आहे. ...
रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या बंधाऱ्यात दुर्घटना. ...
मध्य रेल्वेची कारवाई : प्रवाशांच्या तक्रारींची दखल. ...
या प्रकरणात दरमहा १० लाख रुपये ते १५ लाख रुपये कंत्राटदाराला अधिक प्रमाणात दिली जात असल्याचे समोर आले. ...
या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा मार्ग जानेवारीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ...