शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : १५ लाख उकळले, अन् नोकरीही दिली नाही; मरिन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल 

मुंबई : मेट्रो-१ खरेदीचा अहवाल देण्यास नकार; कागदपत्रे व्यावसायिक असल्याचा एमएमआरडीएचा पवित्रा

मुंबई : ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना

मुंबई : भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; पालखी मिरवणुकीचे आयोजन 

मुंबई : नाल्यातून किती गाळ काढला, कुठे नेऊन टाकला, यावर ‘वॉच’; मनपाकडून जिओ टॅगिंग बंधनकारक

मुंबई : मुंबईतील भाजपा कार्यालयाला आग; वेल्डिंग करताना शॉर्ट सर्किट, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून सुसंस्कृत चेहरा द्यावा, नागरिकांची मागणी

फिल्मी : Salman Khan House Firing: लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई 'वाँटेड' घोषित, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई : मुंबई निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा पालिकेच्या सेवेत घ्या

मुंबई : पु. ल. देशपांडेंच्या पुतळ्याची जागा बदलणार, नवीन अॅम्फी थिएटर उभारणार