शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बंद असलेल्या बाभई स्मशानभूमीचं काम पूर्ण होणार, पालिकेचं पत्र, डॉ.मीरा कामत यांनी उपोषण सोडलं

लोकमत शेती : Tomato Market मुंबईत आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा काय मिळतोय दर

लोकमत शेती : कृषीमाल निर्यात करणं होणार सोप्पं, लवकरच तयार होतेय ३०० कोटींचे कृषीप्रक्रिया अन् साठवण केंद्र

सोशल वायरल : VIDEO: ५०० रुपये घरभाडे, ५० रुपयांचे जेवण अन्...; फुटबॉलपटू करतोय मुंबईत डिलिव्हरी बॉयचे काम

मुंबई : 'आवडेल तेथे प्रवास'; ही योजना माहीत आहे का? कशी आहे प्रकिया, जाणून घ्या

मुंबई : दिवसभरात वाढला २१ दिवसांचा पाणीसाठा! जलाशयांचा पाणीसाठा ५३ टक्क्यांवर

मुंबई : Mumbai Local Train Update मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंग्याजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने लोकलच्या रांगा

मुंबई : रुग्णालयातील डिजिटल नोंदणी ‘लॅन’विना वाऱ्यावर;वैद्यकीय क्षेत्रात आरोग्याच्या बाबतीत उदासीनता

मुंबई : पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेची तपासणी व्हावी; राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी

मुंबई : रेल्वे रुळांच्या बाजूच्या कचऱ्याचे करायचे तरी काय? मध्य रेल्वे प्रशासनाला भेडसावतोय प्रश्न