शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : खर्च करा जोमानं, हिशेबही द्या दमानं; निवडणूक आयोगाच्या प्रमुख उमेदवारांना सूचना

मुंबई : दिव्यांग मतदारांसाठी ‘बेस्ट’ उपक्रम, ५०० हून अधिक बसचे नियोजन; लवकरच अंतिम निर्णय

मुंबई : जंक्शनच्या ठिकाणी रस्त्यांचे सपाटीकरण करा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : गर्दीतून लोकल प्रवास ही रोजचीच कसरत, लेटमार्कमुळे आर्थिक नुकसान; महिला प्रवाशांची व्यथा 

मुंबई : मनोरंजन कार्यक्रमांतून वाढविणार मत टक्का; निवडणूक आयोगाचा जनजागृतीसाठी सोशल मीडियावर अधिक भर

मुंबई : यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग

मुंबई : अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लढाई असली विरुद्ध नकली; आशिष शेलार यांचा टोला

मुंबई : 'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

मुंबई : लाईक केलेल्या पोस्टबद्दल लेखी खुलासा करा; सोमय्या स्कुल व्यवस्थापनाची प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस