शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ऐन उन्हाळ्यात शहरात पाणीबाणी; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युतपुरवठा खंडित

मुंबई : कार्यालयांनी वेळा बदलल्या; आता तरी लोकल वेळेत चालवा, रेल्वे संघटनांचा सवाल

मुंबई : वन बीएचके फ्लॅट २४ लाखांत मिळणार; म्हाडाने दिली माहिती

मुंबई : फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा 

मुंबई : अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीसाठी होणार बंद; रंगमंचाची खोली वाढवण्याचे काम 

मुंबई : सीआयएससीईचे दहावी-बारावीचे निकाल जाहीर, टॉपर्सची यादी यंदा नाही

मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा वीज उपकेंद्राकडून होणारा विद्युत पुरवठा खंडीत, बिघाड शोधण्यासाठ प्रयत्न

मुंबई : श्री शिवाजी मंदिरमध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचा अभिनव उपक्रम

मुंबई : अणुशक्तीनगरचा कौल कोणाकडे? नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात

मुंबई : मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार, सूत्रांची माहिती