लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अपघातानंतर वडिलांना फोन, अन् नॉट रिचेबल; वरळी प्रकरणातील आरोपीची धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Worli hit and run case accused Mihir Shah called his father Rajesh Shah to narrate the incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातानंतर वडिलांना फोन, अन् नॉट रिचेबल; वरळी प्रकरणातील आरोपीची धक्कादायक माहिती समोर

मिहीरची रात्री मित्रांसह दारूपार्टी, सकाळी अपघातानंतर प्रेयसीच्या घरी ...

बिग बी डीप फेकप्रकरणी आरोपीला दिलासा नाही; तपासात अडथळे येण्याचा मुद्दा ग्राह्य - Marathi News | No relief for accused in amitabh bachchan deep fake case issue of obstruction in the investigation is acceptable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बी डीप फेकप्रकरणी आरोपीला दिलासा नाही; तपासात अडथळे येण्याचा मुद्दा ग्राह्य

उत्तराखंडस्थित आयुर्वेद संस्थेच्या मालकाला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास सत्र न्यायालयाचा नकार ...

वरळीत हिट ॲण्ड रन; महिलेला कारने दोन किमी नेले फरफटत - Marathi News | Worli hit and run case Woman dies in collision with BMW accused absconding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत हिट ॲण्ड रन; महिलेला कारने दोन किमी नेले फरफटत

बीएमडब्ल्यूच्या धडकेत महिलेचा मृत्यू, आरोपी फरार; चालकाच्या वडिलांसह एकाला अटक ...

'गळ्यान साखळी सोन्याची..' पाळीव कुत्र्यासारखे घेतली सोन्याची चेन, एवढे लाड का - ती सांगते.. - Marathi News | Mumbai woman buys gold chain worth Rs 2.5 lakh for pet dog, netizens react to viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'गळ्यान साखळी सोन्याची..' पाळीव कुत्र्यासारखे घेतली सोन्याची चेन, एवढे लाड का - ती सांगते..

Mumbai woman buys gold chain worth Rs 2.5 lakh for pet dog, netizens react to viral video : श्वानप्रेमी असावा तर असा, मुंबईतील एका महिलेने पाळीव प्राण्यासाठी केलं असं काही की.. ...

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राम नाईक यांचे वृक्षमित्र कट्ट्यावर वृक्षारोपण - Marathi News | Plantation of trees at Vrikshamitra Katta by Ram Naik in response to Prime Minister's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राम नाईक यांचे वृक्षमित्र कट्ट्यावर वृक्षारोपण

राम नाईक गेली ६० वर्षे जिथे राहतात त्या जयप्रकाश नगर भागातील असल्याने यावेळी उद्यानासंबंधीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...

"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया - Marathi News | "Government will not spare anyone", Eknath Shinde's reaction to Worli hit and run case also Aditya Thackeray opinion on this case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका

worli hit and run case : वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Worli Hit And Run Case , Aditya Thackeray's reaction we have to go beyond politics and improve the situation, accused mihir shah son of shiv sena deputy leader rajesh shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरण : "राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल"

Worli Hit And Run Case : भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. ...

पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात - Marathi News | Hit and run incident in Mumbai worli Woman crushed by speeding BMW Leader of Shinde group arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात

धडकेनंतर बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरील महिलेला काही अंतर फरफटत नेल्यानी ती गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. ...