शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : राजकीय आखाडा तापण्यास सुरुवात; दक्षिण मुंबईतील खुली चर्चा रोखली, पोलिसांकडे अंगुलीनिर्देश

मुंबई : ढोकळा नको, वडापाव हवा; सोशल मीडियावर रंगला मराठी विरुद्ध गुजराती वाद

मुंबई : सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका

मुंबई : भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

मुंबई : पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल

मुंबई : मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले

सखी : World Nurse Day 2024 : नर्स ही आईच असते! परिचारिका अंजली कुलथे सांगतात २६/११चा थरार आणि...

मुंबई : मुंबई विद्यापीठात नवीन वर्षापासून पुन्हा ४० गुणांचे अंतर्गत मुल्यमापन

मुंबई : तिसऱ्या बाळाच्या जन्मावेळीही मातृत्वाचे सर्व लाभ द्या! उच्च न्यायालयाचे एएआयला निर्देश

मुंबई : 'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका