लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विधान परिषद सभापतिपद निवडणूक त्वरित घ्या; महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी - Marathi News | Conduct the Legislative Council Chairmanship election immediately Demand of the leaders of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद सभापतिपद निवडणूक त्वरित घ्या; महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी

विधान परिषदेचे सभापतिपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. ...

अग्रलेख : हेच मुंबईच्या नशिबी! हेच विदारक सत्य! - Marathi News | Editorial On How will the situation in Mumbai be resolved after torrential rains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : हेच मुंबईच्या नशिबी! हेच विदारक सत्य!

दिवसाची सुरुवातच ज्या शहराची महापालिका अशा खोटेपणाने करीत असेल तिथे शहर स्वच्छ, सुंदर राहावे अशी अपेक्षा तरी कशी करायची? ...

ठाकरेंचे आमदार 'आयटीसी' मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती - Marathi News | Uddhav Thackeray MLAs will remain in ITC Strategy for Legislative Council Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचे आमदार 'आयटीसी' मध्ये राहणार; विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती

उद्धव ठाकरेंकडून आपल्या आमदारांची विशेष व्यवस्था थेट परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. ...

आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन - Marathi News | State your position regarding reservation in writing CM Eknath Shinde appeal to political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केले. ...

गेमिंग डिसॉर्डर विद्यार्थ्याला 'सुधारसंधी'; न्यायालयाचा दिलासा, गुणसुधार परीक्षा हुकली होती - Marathi News | gaming disorder student is given an opportunity to improve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेमिंग डिसॉर्डर विद्यार्थ्याला 'सुधारसंधी'; न्यायालयाचा दिलासा, गुणसुधार परीक्षा हुकली होती

शैक्षणिकदृष्ट्या उत्तम असलेल्या मात्र, इंटरनेट गेमिंमध्ये अडकून गेमिंग डिसॉर्डर झालेल्या विद्यार्थ्यांची गुणसुधार परीक्षा हुकली होती ...

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज - Marathi News | Second list of 11th online admission today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज

पहिल्या यादीत ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित ...

 वरळी हिट अँड रन प्रकरण : तपासासाठी १८ टीम, ३० ते ३५ जणांचा जबाब - Marathi News |  Worli hit and run case: 18 teams for investigation, 30 to 35 people answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरण : तपासासाठी १८ टीम, ३० ते ३५ जणांचा जबाब

वरळी हिट अँड रनप्रकरणी आतापर्यंत ३० ते ३५ जणांची चौकशी केली आहे. ...

परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजबाबतच्या त्रुटी दूर करणार - Marathi News | Remove the errors regarding the new medical college which was denied permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजबाबतच्या त्रुटी दूर करणार

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती ...