मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ येथील कॅन्टीनमध्ये कर्मचा-यांना बुधवारी देण्यात आलेल्या जेवणात अळी आढळून आली. त्यामुळे कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला असून, याचा निषेध म्हणून लोअर परळ येथील मुख्य कारखाना प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढत ...
Western Railway News: लोकल, मेल / एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. याद्वारे ...
Mill Workers News: गिरणी कामगारांसाठी गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या डी सी आर ५८ अंतर्गत गिरण्यांच्या जागेवरील घरापैकी ३३ टक्के घरे संक्रमण शिबिराला दिली जातात. यामुळे कामगारांना सोसायटी चालविणे कठीण होऊन बसले आहे ...
Slum Redevelopment : झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठी अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून आज याबाबत विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे मुंबईत ...