लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
झोपमोड केल्याच्या रागात आईची हत्या, मुलास अटक : सुरा हस्तगत - Marathi News | in mumbai mother killed in anger for waking up from sleep son arrested knife seized by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपमोड केल्याच्या रागात आईची हत्या, मुलास अटक : सुरा हस्तगत

झोपमोड केल्याच्या रागात मुलाने सुऱ्याने वार करून ७८ वर्षीय आईची हत्या केली. ...

रुग्णालयात खाटांबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी - Marathi News | in mumbai increase the number of staff with hospital beds demand of municipal employees labor force to the bmc commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयात खाटांबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये सायंकाळीही बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. ...

कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान - Marathi News | in mumbai north channel of coastal road in service from today travel from haji ali to c link is fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान

कोस्टल रोडचे एकूण ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

...अन् विधान परिषदेत मार्शलना केले पाचारण; सत्ताधारी-विरोधक आले आमने-सामने - Marathi News | Mumbai Marshals were called in the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् विधान परिषदेत मार्शलना केले पाचारण; सत्ताधारी-विरोधक आले आमने-सामने

१० मिनिटांनंतरही गोंधळ न थांबल्याने उपसभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. ...

नामवंत महाविद्यालयांचा 'कटऑफ' नव्वदीत; प्रवेशासाठी स्पर्धा - Marathi News | Cutoff of reputed colleges in 90 Competition for 11th admissoin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामवंत महाविद्यालयांचा 'कटऑफ' नव्वदीत; प्रवेशासाठी स्पर्धा

अकरावीच्या दुसऱ्या यादीत किंचित घसरण ...

'क्यूआर कोड' सांगणार डॉक्टरांची माहिती - Marathi News | Medical Council Know Your Doctor initiative to curb fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'क्यूआर कोड' सांगणार डॉक्टरांची माहिती

बोगसगिरीला आळा घालण्यासाठी वैद्यकीय परिषदेचा 'आपल्या डॉक्टरला ओळखा' उपक्रम ...

"हो, मीच कार चालवत होतो, अन् नशेतही होतो!"; मिहीरने पोलिसांना दिली कबुली - Marathi News | Worli Hit And Run case YesI was driving the car Mihir Shah confessed to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हो, मीच कार चालवत होतो, अन् नशेतही होतो!"; मिहीरने पोलिसांना दिली कबुली

अटक टाळण्यासाठी मिहीर शाहने बदलला लूक ...

शिवनेरीत प्रवाशाला लुटणारा मेरठमधून जेरबंद; खुनासह चोरीचे गुन्हेही दाखल, साथीदाराचा शोध सुरू - Marathi News | Matunga police action arrested from Meerut who robbed a passenger in Shivneri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवनेरीत प्रवाशाला लुटणारा मेरठमधून जेरबंद; खुनासह चोरीचे गुन्हेही दाखल, साथीदाराचा शोध सुरू

सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली ...